लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Apmc, Latest Marathi News

बाजार समित्यांमध्ये बंद पाळून सरकारला धडा शिकवा - Marathi News | Teach the government a lesson by observing a bandh in market committees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजार समित्यांमध्ये बंद पाळून सरकारला धडा शिकवा

कांदा निर्यात शुल्क ४० टक्के वाढवल्याने त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर होणार आहे. शेतकरी हितासाठी बाजार समितीच्या सर्व घटकांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये सोमवारी (दि. २१) लाक्षणिक बंद पाळावा, असे आवाहन मुंबई कृषी उत्पन्न बाजार समित ...

कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के कर आकारल्याने उद्या नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा मार्केट बंद - Marathi News | All onion markets in Nashik district will be closed tomorrow due to levy of 40 percent tax on onion export | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के कर आकारल्याने उद्या नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा मार्केट बंद

उद्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ नाशिक लासलगाव तसेच नाशिक परिसरातील सर्व कांदा बाजारपेठ खरेदी-विक्री बेमुदत बंद पुकारला आहे. ...

कांद्यावर निर्यात शुल्क लादल्याने बळीराजा हताश - Marathi News | Baliraja is disappointed with the imposition of export duty on onions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्यावर निर्यात शुल्क लादल्याने बळीराजा हताश

लासलगाव देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याच्या वाढत्या किमतींना लगाम घालण्यासाठी केंद्राने शनिवारी कांद्याच्या निर्यातीवर ३१ डिसेंबरपर्यंत ४० टक्के शुल्क लादल्याने जिल्ह्यातील ... ...

सांगलीत टोमॅटो दराची लाली उतरली - Marathi News | In Sangli, the price of tomatoes went down | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगलीत टोमॅटो दराची लाली उतरली

महिनाभरातच टोमॅटोचे दर निम्म्यावर आले असून गुरुवारी सौद्यात प्रति किलो २५ ते ३५ रुपये दर मिळाला आहे. ...

लवकरच कांदा अनुदान रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया सुरू - Marathi News | The process of distributing the onion subsidy amount to the farmers will start soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लवकरच कांदा अनुदान रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया सुरू

वित्त विभागाने पणन विभागास ४६५ कोटी ९९ लाख रुपये इतका निधी वितरीत केला आहे. लवकरच कांदा अनुदान रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. ...

सोयाबीनच्या दराअभावी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी - Marathi News | Financial crisis of farmers due to lack of price of soybeans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनच्या दराअभावी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

दरवाढ न झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊन उसनवारी किवा खासगी कर्ज काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. सोयाबीनला हमीभावापेक्षाही दर कमी मिळत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. ...

आवक वाढली, किंमत घसरली; कोथिंबीर रस्त्यावर फेकली - Marathi News | supply increased, price fall down; Coriander thrown on the road | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आवक वाढली, किंमत घसरली; कोथिंबीर रस्त्यावर फेकली

बुधवारी सायंकाळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या काही कोथिंबीर मालाला एक रुपया प्रति जुडी असा बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांना कोथिंबीर बाजार समितीत सोडून माघारी फिरावे लागले. ...

कल्याणमध्ये टोमॅटोला १० हजार, तर मुंबईत ८ हजार दर - Marathi News | tomato rates in market today after Nepal tomato import decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कल्याणमध्ये टोमॅटोला १० हजार, तर मुंबईत ८ हजार दर

टोमॅटोला राज्यातील बाजारसमित्यांमध्ये आज नेहमीप्रमाणेच दर मिळाले. नेपाळहून भारत सरकारने टोमॅटो आवकेचा निर्णय घेतला आहे. मात्र भारतातील एकूण गरजेच्या ही आवक एक टक्काही नसल्याने त्याचा टोमॅटोच्या दरावर फारसे परिणाम जाणवले नाहीत. ...