लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Apmc, Latest Marathi News

बारामतीत सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर - Marathi News | Baramati Soybean rate Rs.6 thousand per quintal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बारामतीत सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर

जुन्या सोयाबीनचा दर ४,५०० रुपये प्रतिक्विंटल आहे. पावसामुळे सोयाबीनची आवक कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी यंदा नव्या सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. ...

कांदा, सोयाबीनसह आजचे शेतमाल बाजारभाव असे आहेत - Marathi News | Today's market prices of agricultural commodities including onion, soybean | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा, सोयाबीनसह आजचे शेतमाल बाजारभाव असे आहेत

आज दिनांक ४ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील कांदा, सोयाबीन, टोमॅटो, गहू, ज्वारी, तूर, मका यांचे बाजारभाव जाणून घेऊ यात. ...

लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील लिलाव सुरू; आजचे कांदा बाजारभाव असे आहेत - Marathi News | Onion auction starts in Nashik including Lasalgaon, Pimpalgaon, know today's onion market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील लिलाव सुरू; आजचे कांदा बाजारभाव असे आहेत

नाशिक जिल्ह्यात आजपासून कांदा लिलाव सुरू झाले आहेत. लासलगाव, पिंपळगावसह जिल्हयातील जवळपास सर्वच बाजारसमित्यांमध्ये कांदा आणि भुसार -धान्य लिलाव सुरू होते. आजचे कांदा बाजारभाव जाणून घेऊन या. ...

सोयाबीन, तूर, उडीद, मका, हरभरा; जाणून घ्या आजचे बाजारभाव - Marathi News | Know today's market price for Soybeans, Tur, Udid, Maize, Gram | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन, तूर, उडीद, मका, हरभरा; जाणून घ्या आजचे बाजारभाव

आज ३ ऑक्टोबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सोयाबीन, उडीद, तूूर, मका आणि हरभरा या कडधान्यांचे बाजारभाव असे आहेत. ...

लासलगाव, पिंपळगावसह नाशिकचे कांदा लिलाव सुरू - Marathi News | Lasalgaon, Pimpalgaon onion auction will start from 3 oct tomorrow | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगाव, पिंपळगावसह नाशिकचे कांदा लिलाव सुरू

नाशिक जिल्ह्यातली कांदा कोंडी फुटली असून उद्या दिनांक ३ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील कांदा लिलाव पुन्हा सुरू होणार आहेत. ...

नवे सोयाबीन साडेचार हजारांवर; ऑक्टोबर ते डिसेंबर कसे असतील भाव? - Marathi News | New soyabeans market price and future soyabean rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवे सोयाबीन साडेचार हजारांवर; ऑक्टोबर ते डिसेंबर कसे असतील भाव?

पाऊस नसल्याने सोयाबीनला फटका, उत्पादनात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे सोयाबीन बाजारभाव आणि भविष्याची स्थिती ...

बंद, आंदोलन कुठलेही असू द्या, विंचूर उपबाजाराचे दरवाजे खुले - Marathi News | strike bandh, whatever the agitation, the doors of Vinchur Upabazaar apmc are always open | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बंद, आंदोलन कुठलेही असू द्या, विंचूर उपबाजाराचे दरवाजे खुले

जिल्हाभरात कांदा व्यापाऱ्यांचा आठ दिवसांपासून बेमुदत बंद असताना शेतकऱ्यांची कोंडी होऊ नये म्हणून विंचूरच्या काही व्यापाऱ्यांनी दोन दिवसांपासून कांदा लिलाव पूर्ववत सुरू केले आहेत. ...

घेवडा ११ हजार रुपये क्विंटल - Marathi News | Ghewda rajma 11 thousand rupees per quintal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घेवडा ११ हजार रुपये क्विंटल

घेवड्याला मागणी असून क्विंटलला ११ हजारांपर्यंत भाव येत आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे सोयाबीनला मात्र पाच हजारांखालीच दर आहे. ...