गेल्या वर्षापासून कापूस उत्पादकांवर आलेली संक्रांत यंदाही कायम असून, कापसाचे दर आता हमीभावापेक्षाही ४०० रुपयांनी खाली आले आहेत. कापसाचे दर ६५०० ते ६७०० रुपयांवर आल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. ...
यावर्षी पावसाने तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बाजारात तुरीची आवक कमी असणार आहे. अशातच यावर्षी केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून बाजारभावाने ८ ते १० लाख टन तूर खरेदी करण्याची शक्यता व्यक्त करण ...
आज सकाळी सोलापूर आणि अकलूज बाजारसमितीत गवारीला तब्बल १५०० आणि १००० रुपयांनी जास्त भाव मिळाल्याचे दिसून आले. कालच्या तुलनेत आज या दोन्ही बाजारसमितीत गवारीचा भाव वधारला होता. ...
आजचा कांदा बाजारभाव काय आहे? लासलगाव, पिंपळगाव, पुणेसह महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव कसे आहेत? त्यानुसार एक किलो कांद्याचे दर किती होते? जाणून घेऊ यात ...
आजचे सोयाबीनचे बाजारभाव ( market rate of soyabean) जाणून घेऊ. लातूरसह राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये आज हमीभावापेक्षा कोणी जास्त भाव दिला, कोणी कमी दिला, त्याची माहिती जाणून घेऊ. ...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सुमारे ८०० ट्रक कांद्याची आवक झाली होती. होती त्यामुळे दोन टप्यांत लिलाव सुरू ठेवल्याने तीन वाजेपर्यंत प्रक्रिया चालली. ट्रक भरून बाहेर पाठविण्यासाठी बुधवारी लिलाव बंद राहणार आहे, तर गुरुवारी वेळा अमावास्यान ...
रंग हिरवा, आकाराने आवळ्यापेक्षा लहान अशा चेकनट या बोरांची मार्केट यार्डात आवक आणि मागणीही वाढली आहे. चण्यामण्या, उमराण, चमेली, चेकनट या बोरांना अधिक पसंती मिळत आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात गेल्या आठवड्यापासून आवक सुरू असून मागणीही वाढू लागली आहे. ...