पावसामुळे माल खराब झालेला आहे. त्यामुळे उतारा कमी मिळत आहे. येत्या काळात तुरीच्या दारात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. महिनाभरात १२ हजार रुपयांपर्यंत दर जाण्याचा अंदाज आहे. एप्रिलनंतर त्याहीपेक्षा जास्त भाव मिळेल. ...
Maratha Reservation: नवी मुंबई : आरक्षणाच्या लढ्यासाठी राज्यातील मराठा समाज दोन दिवस नवी मुंबईमध्ये एकवटला होता. आंदोलकांना अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात मुंबई बाजार समितीसह सकल मराठा समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली. दो ...
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी नवीन बेदाणा सौद्याचा शुभारंभ झाला पहिल्याच दिवशी तब्बल ११० टन बेदाण्याची विक्री झाली किलोला उच्चांकी २११ रुपये दर मिळाला. ...
श्रीगोंदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी दहा हजार गोण्या गुलाबी कांद्याची आवक झाली. मात्र, कांद्याचे भाव कोसळले आहेत. ८ ते ९ रुपये किलो याप्रमाणे भाव निघाले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा मार्केटमधील कोलमडलेले नियोजन पूर्वपदावर येईनाच. दोन दिवसांच्या सुटीनंतर ९८५ ट्रक कांद्याची आवक होती. दरही एक हजार रुपयांपर्यंत खाली आलेला आहे. गाड्या भरून पाठविण्यासाठी बुधवारी पुन्हा लिलाव बंद ठेवण्यात येणार आहे. नि ...
हमीभाव केंद्रावर तूर विकण्यासाठी शेतकरी तयार नसल्याने बाजार भावाने तूर खरेदी केंद्र उघडण्यात आली खरी. शेतकऱ्याने याकडेही पाठ फिरवली आहे. दरम्यान नाफेडचा शुक्रवारी राज्यात या केंद्रावर तूर खरेदी दर सर्वाधिक सोलापूर जिल्ह्यात निघाला आहे. ...
कर्नाटकातील 'बॅडगी'हून गडहिंग्लजला येणाऱ्या बॅडगी मिरचीला 'गुजरातची गोंडल' नावाची सवत आली आहे. त्यामुळे बॅडगी मिरचीचा भाव कमी झाला असला तरी परिसरातील 'संकेश्वरी मिरची'चा दबदबा अजूनही कायम आहे. ...