काल दिनांक ५ ऑगस्ट रोजी पिंपळगाव बसवंत, नाशिक येथील बाजारसमितीत टोमॅटो बाजार भाव (tomato market rate) कमी मिळाल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर टाकून निषेध नोंदवला होता. आज ६ ऑगस्ट रोजी दोडका व घेवडा १ रुपया किलो, तर ढोबळी मिरची २० रुपये किलो असा ब ...
आशियातील महत्त्वाची कांदा बाजारपेठ असलेली लासलगाव बाजारसमिती जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमार व गोळीबाराच्या निर्षेधार्थ आज बंद ठेवण्यात आली होती, तसेच उपबाजार समिती विंचूरही बंद होती. ...
भातपीक स्पर्धेत भाताचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान करण्यात आला. सेंद्रिय उत्पादन असलेल्या तृणधान्यपासून बनविण्यात आलेल्या सरबत उत्पादनाचे लॉन्चिंग कृषी विभाग यांच्या वतीने करण्यात आले. ...
गतवर्षीच्या हंगामात साठवणूक केलेला शेतमाल आता शेतकऱ्यांजवळ शिल्लक नाही. गतवर्षी अतिपावसाने किमान ५० हजार हेक्टरमधील तूर पिकाचे मोठे नुकसान झाल्याने सरासरी उत्पादनात कमी आलेली आहे व सार्वत्रिक तूर पिकाची अशीच स्थिती असल्याने तुरीची मागणी वाढताच भावदेख ...