आज दिनांक ११ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील कांदा बाजार भाव, टोमॅटो बाजारभाव, मिरची बाजारभाव, गहू, तांदूळ, फळे यांचा बाजारभाव पुढील प्रमाणे होते. ...
आज दिनांक ९ सप्टेंबर २३ रोजी लासलगाव, पिंपळगाव, विंचूर, पुणे, नगर, अमरावती यासह राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळी व लाल कांद्याचे दर असे होते. ...
नाफेडच्या (Nafed) अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष योजनेअंतर्गत आजपर्यंत सुमारे साडेदहा हजार मे.टन कांद्याची खरेदी झाली असून एकूण २ लाख मेट्रिक टनाच्या बफर स्टॉकच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ही खरेदी पाच टक्केच आहे. ...
टोमॅटोचे बाजारभाव (tomato market rates) २०० रुपये किलोवरून दोन रुपये किलोवर घसरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आपला टोमॅटो जनावरांपुढं टाकणं पसंत केलं. ...
बाजार समित्यांमध्ये कांदा बाजारभाव २८०० रुपयांवर पोहोचले असताना नाफेड केवळ २४१० रुपयाने खरेदी करू पाहत आहे. नाफेडच्या फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या या कांदा खरेदीचा बाजार समित्यांमधील दरवाढीला लाभ होत नसून हा निव्वळ फार्स ठरला आहे. ...