Halad Market : हळद उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा फटका बसला आहे. हिंगोलीच्या संत नामदेव मार्केट यार्डात गेल्या वर्षीपेक्षा यंदा हळदीच्या सरासरी दरात मोठी घसरण झाली असून मागणी कमी व पुरवठा जास्त असल्यामुळे दर खाली आले आहेत. (Halad Market) ...
Cotton Market : भारतात कापसाच्या बाजारात मागणी कमी झाल्याने दर स्थिरावले असून, शेतकरी व व्यापाऱ्यांचे लक्ष नवीन हंगामाकडे लागले आहे. (Cotton Market) ...
Chana Market : सणासुदीच्या तोंडावर हरभरा डाळीच्या दरात चांगलीच उसळी पाहायला मिळत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे दरात वाढ झाली आहे. परिणामी, साठा जपून ठेवलेल्या शेतकऱ्यांना क्विंटलमागे ६ हजार रुपयांपर्यंत दर मिळत असून, यामुळे त्यांच्यात समाध ...
Tur Bajar Bhav : राज्यात आज सोमवार (दि.२१) रोजी एकूण १६१७० क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात १३३०१ क्विंटल लाल, १७५ क्विंटल लोकल, ९५२ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. ...
मागील वर्षी समाधानकारक भाव मिळाल्याने या वर्षी ऊस बागायतदार पट्टा अशी ओळख असलेल्या राहुरी तालुक्यात कांदा पिकाखालील क्षेत्र वाढले. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. ...
kanda batata bajar bhav खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा आणि पालेभाज्यांची विक्रमी आवक नोंदवली गेली. ...