लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा

Anushka sharma, Latest Marathi News

OMG : कॅटरिना कैफच्या पार्टीतून 10व्या मिनिटालाच अनुष्का शर्मानं घेतला काढता पाय - Marathi News | Anushka Sharma leave Katrina Kaif's party in10th minits | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG : कॅटरिना कैफच्या पार्टीतून 10व्या मिनिटालाच अनुष्का शर्मानं घेतला काढता पाय

सध्या बॉलिवूडवर ख्रिसमसच्या निमित्ताने पार्टीचा फिव्हर आहे. नुकतीच कॅटरिना कैफने आपल्या घरी ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बी-टाऊनच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. ...

शाहरुखला ‘झिरो’पासून पुन्हा बनायचं हिरो, किंग खानला साकारायचा आहे ‘क्रिकेटचा किंग कोहली’ - Marathi News | SHAHRUKH WANT TO BE ZERO TO HERO, WISH TO PLAY ROLE OF KING KOHLI | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखला ‘झिरो’पासून पुन्हा बनायचं हिरो, किंग खानला साकारायचा आहे ‘क्रिकेटचा किंग कोहली’

सायना नेहवाल आणि सानिया मिर्झा यांच्या जीवनावरील सिनेमांची जोरदार चर्चा आहे. या चर्चा सुरू असताना आता किंग खान शाहरुखलाही रुपेरी पडद्यावर क्रिकेटपटूची भूमिका साकारायची आहे. ...

IND vs AUS 3rd Test: कोहलीला Zero चं प्रमोशन पडलं महागात, संघातील झीरोकडे लक्ष देण्याचा सल्ला - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Virat Kohli's promotion of Zero, trolled by social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test: कोहलीला Zero चं प्रमोशन पडलं महागात, संघातील झीरोकडे लक्ष देण्याचा सल्ला

IND vs AUS 3rd Test: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मेलबर्न कसोटी सामन्यापूर्वी पत्नी अनुष्का शर्मासोबत 'Zero' हा चित्रपट पाहिला. ...

‘झिरो’ पाहून भारावला विराट कोहली; म्हणाला,‘सर्वांचा अभिनय उत्तम!’ - Marathi News | Virat Kohli watch 'Zero' Movie; states 'Best of all acting!' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘झिरो’ पाहून भारावला विराट कोहली; म्हणाला,‘सर्वांचा अभिनय उत्तम!’

या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. कोणाला चित्रपट आवडतोय, तर कोणाची या चित्रपटाकडून निराशा झाली आहे. मात्र, विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्माचा चित्रपट आवर्जून पाहिला आणि त्यावर प्रतिक्रिया देखील दिली आहे. ...

IND vs AUS : विराट कोहलीचा नवीन लूक तुम्ही पाहिलात का... - Marathi News | IND vs AUS: Do you see Virat Kohli's new look? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : विराट कोहलीचा नवीन लूक तुम्ही पाहिलात का...

Zero' हा चित्रपट पाहिल्यानंतर कोहलीने आपला नवीन लूक केला असल्याचे म्हटले जात आहे. ...

IND vs AUS : 'Zero' सिनेमावरून विराट कोहलीचा पंटर होतोय ट्रोल - Marathi News | IND vs AUS: after 'Zero' movie Virat Kohli's team mate lokesh rahul get trolled | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : 'Zero' सिनेमावरून विराट कोहलीचा पंटर होतोय ट्रोल

कर्णधार विराट कोहली मेलबर्न येथील एका मॉलमध्ये पत्नी अनुष्का शर्मासोबत दिसला. ...

IND vs AUS 3rd Test : 'बॉक्सिंग डे' कसोटीपूर्वी विराट कोहलीने पाहिला 'Zero'; अनुष्कासोबत दिसला कॅप्टन - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Virat Kohli watch 'Zero' cinema with anushka sharma before 'Boxing Day' Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : 'बॉक्सिंग डे' कसोटीपूर्वी विराट कोहलीने पाहिला 'Zero'; अनुष्कासोबत दिसला कॅप्टन

IND vs AUS 3rd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील  तिसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवण्यात येणार आहे. ...

Zero Memes Viral : युजर्सनी शाहरुख खानच्या ‘झिरो’ म्हटले फ्लॉप, अशी उडवली खिल्ली!! - Marathi News | shahrukh khan film zero viral memes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Zero Memes Viral : युजर्सनी शाहरुख खानच्या ‘झिरो’ म्हटले फ्लॉप, अशी उडवली खिल्ली!!

होय, सोशल मीडियावर ‘झिरो’वरचे अनेक जोक्स व मीम्स व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहिल्यानंतर तुम्हालाही युजर्सच्या किएटीव्हीला  दाद द्यावीशी वाटेलचं शिवाय हसून हसून पोट दुखेल. तेव्हा पाहा आणि पोटभर हसा... ...