लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा

Anushka sharma, Latest Marathi News

अनुष्का शर्माच्या या गाऊनची किंमत वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | Anushka Sharma in a Rs. 1,69,999/- Monisha Jaising kaftan gown for Zero promotions on Indian Idol 10 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्माच्या या गाऊनची किंमत वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेला झिरो हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या तिघांनी हजेरी लावली होती. हे तिघेही या कार्यक्रमात डॅशिंग अंदाजात दिसले. ...

OMG! रिलीजनंतर काही तासांतच ‘ट्विटर’वर लीक झाला शाहरुख खानचा ‘झिरो’!! - Marathi News | Zero Movie LEAKED Online! Not TamilRockers or Torrents Free Download Sites but Fake Twitter Accounts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! रिलीजनंतर काही तासांतच ‘ट्विटर’वर लीक झाला शाहरुख खानचा ‘झिरो’!!

आत्तापर्यंत तमिलरॉकर्स वा टोरेंंट फ्री डाऊनलोड साईट्सवरून चित्रपट लीक होत आले आहेत. पण प्रथमच फेक ट्विटर हँडलवरून चित्रपटाचे सीन्स लीक झाल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे. ...

ममता आणि मौजी येतायेत प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Mamta and Maui come to meet audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ममता आणि मौजी येतायेत प्रेक्षकांच्या भेटीला

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे नेहमी एक स्त्री असते. त्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या कामात ती त्याला अखंड साथ देत असते. ही सुंदर गोष्ट तितक्याच सुंदरपणे अनुष्का शर्मा आणि वरुण धवन अभिनीत 'सुई धागा- मेड इन इंडिया' या चित्रपटात दाखवण्‍यात आली आहे. ...

बॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ! - Marathi News | From Alia bhatt to Deepika padukone who wore sabyasachi jewellery | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :बॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ!

Happy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो! - Marathi News | Happy Anniversary Virushka: pics of anushka sharma and virat kohli goes viral on internet after their wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Happy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो!

अनुष्का शर्माला ह्या गोष्टीमुळे मिळाले बॉलिवूडमध्ये यश, लवकरच इंडस्ट्रीत करणार १० वर्ष पूर्ण - Marathi News | Anushka Sharma got the award for Bollywood, success in Bollywood, 10 years of full-hearted Anushka Sharma has been in Bollywood for ten years, and she entered Bollywood on December 12, 2008 in the movie 'Rab Ne Bana Di Jodi'. Any chance in the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्माला ह्या गोष्टीमुळे मिळाले बॉलिवूडमध्ये यश, लवकरच इंडस्ट्रीत करणार १० वर्ष पूर्ण

अभिनेत्री अनुष्का शर्माला बॉलिवूडमध्ये दहा वर्षे झाले असून तिने १२ डिसेंबर, २००८ साली 'रब ने बना दी जोडी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. सिनेमात कोणतीही चॉईस न ठेवता माझे करियर यशस्वी ठरल्याचे अनुष्काने सांगितले. ...

विराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस - Marathi News | Virat-Anushka is celebrating 1st wedding anniversary | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस

वाचा! संजय लीला भन्साळीच्या चित्रपटात झळकण्याविषयी काय सांगितले अनुष्का शर्माने - Marathi News | Anushka Sharma Has Not Signed Any Film With Sanjay Leela Bhansali Yet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाचा! संजय लीला भन्साळीच्या चित्रपटात झळकण्याविषयी काय सांगितले अनुष्का शर्माने

अनुष्का शर्मा आणि सलमान खान यांची जोडी पहिल्यांदाच सुल्तान या चित्रपटाच्या निमित्ताने झळकली आणि ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली देखील होती. या दोघांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा चित्रपटात रंगली होती. ...