लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनुप सोनी

अनुप सोनी, मराठी बातम्या

Anup soni, Latest Marathi News

अनुप सोनीने आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे बालिकावधू या मालिकेतील काम प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. आता क्राईम पेट्रोल या कार्यक्रमात तो परतणार आहे. अनुप हा मुळचा पंजाबचा असून त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे धडे गिरवले आहेत. एनएसडीमधून बाहेर पडल्यानंतर त्याने सी हॉक्स, साया यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. या मालिकांमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
Read More
स्टारकिडसोबत लग्न करण्यासाठी अभिनेत्याने केली बायकोची फसवणूक; मुलींनाही सोडलं वाऱ्यावर - Marathi News | crime-petrol-fame-actor anup-soni-left-wife-and-children-second-marriage-with-raj-babbar-daughter-juhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टारकिडसोबत लग्न करण्यासाठी अभिनेत्याने केली बायकोची फसवणूक; मुलींनाही सोडलं वाऱ्यावर

Tv actor: जुहीसोबत लग्न करण्यासाठी या अभिनेत्याने त्याचा ११ वर्षांचा संसार मोडला ...

अभिनेता अनुम सोनी आणि राज बब्बर यांच्यात आहे खास नातं, जाणून घ्या याविषयी - Marathi News | Actor Anup soni married to raj babbar's daughter Juhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता अनुम सोनी आणि राज बब्बर यांच्यात आहे खास नातं, जाणून घ्या याविषयी

अनुम सोनी आणि राज बब्बर यांचं एक वेगळं आणि खास नातं आहे. ...

काय सांगता ! महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये चक्क भुवन बाम होणार स्किटमध्ये सहभागी, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | bhuvan bame will seen in maharshtarchi hasya jatra, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता ! महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये चक्क भुवन बाम होणार स्किटमध्ये सहभागी, व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये युट्यूब स्टार भुवन बाम (Bhuvan Bam) आणि अभिनेता अनुप सोनी (Anup Soni) हे हजेरी लावणार आहेत. ...

Crime Patrol चा होस्ट अनुप सोनी बनला रियल लाइफ 'क्राइम सीन इंवेस्टिगेटर' - Marathi News | Crime Patrol host Anup Soni becomes real life 'Crime Scene Investigator' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Crime Patrol चा होस्ट अनुप सोनी बनला रियल लाइफ 'क्राइम सीन इंवेस्टिगेटर'

Crime Patrol host Anup Soni: अनुप सोनीने क्राइम सीन इन्वेस्टिगेशनमध्ये सर्टिफिकेट कोर्स केला आहे. ...

अनुप सोनीने शेअर केला शेतकरी आंदोलनातील एक व्हिडीओ; म्हणाला हे चूक - Marathi News | anup soni said this is not done on a video where females in farmer protest singing pm narendra modi death song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुप सोनीने शेअर केला शेतकरी आंदोलनातील एक व्हिडीओ; म्हणाला हे चूक

या व्हिडीओत महिलांचा एक गट पीएम मोदी यांचा निषेध व्यक्त करत आहे. ...

भाजी विकणाऱ्या दिग्दर्शकाची बिकट परिस्थिती पाहून 'बालिका वधू'ची टीम सरसावली मदतीला, अनुप सोनीने दिली माहिती - Marathi News | Anup soni sad as balika vadhu director ram vriksha sells vegetables says team getting in touch with him for help | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाजी विकणाऱ्या दिग्दर्शकाची बिकट परिस्थिती पाहून 'बालिका वधू'ची टीम सरसावली मदतीला, अनुप सोनीने दिली माहिती

कोरोना आणि लॉकडाऊन काळात ते उत्तरप्रदेशातील आपल्या घरी आले आणि तिथेच अडकले. ...

टीव्हीवरील हा प्रसिद्ध अभिनेता आहे राज बब्बर यांचा जावई, 'फत्तेशिकस्त'मधून मराठीत पदार्पण - Marathi News | Anup soni is son-in-law raj Babbar gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्हीवरील हा प्रसिद्ध अभिनेता आहे राज बब्बर यांचा जावई, 'फत्तेशिकस्त'मधून मराठीत पदार्पण

2011मध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकले ...

डॉक्टर तरुणीवर बलात्कारानंतर हत्या प्रकरणावर संतापले बॉलिवूडकर - Marathi News | Hyderabad rape case Bollywood annoyed over murder case after raping doctor girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डॉक्टर तरुणीवर बलात्कारानंतर हत्या प्रकरणावर संतापले बॉलिवूडकर

हैदराबादमधील वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार हत्याप्रकरणावर बॉलिवूडच्या कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे. ...