लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमली पदार्थविरोधी पथक

अमली पदार्थविरोधी पथक, मराठी बातम्या

Anti narcotic cell, Latest Marathi News

भाईंदरमधून १० लाखांच्या चरससह तिघांना अटक - Marathi News | Three arrested from Bhainder with a chara of 10 lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाईंदरमधून १० लाखांच्या चरससह तिघांना अटक

१० लाख किंमतीचा अडिज किलो चरस जप्त केला आहे. ...

टुरिस्ट गाईडच्या नावाखाली ड्रग पेडलिंगचा गोरखधंदा  - Marathi News | Drug pedaling collapses in the name of tourist guide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टुरिस्ट गाईडच्या नावाखाली ड्रग पेडलिंगचा गोरखधंदा 

मडगाव पोलिसांकडून दोन केरळी युवकांना अटक; मसाज पार्लरच्या ग्राहकांना पुरवायचे ड्रग्स ...

मुंब्रा येथून ९ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अटकेत  - Marathi News | 9 lakh of Ganja seized from Mumbra; Attempted accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंब्रा येथून ९ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अटकेत 

९ लाख रुपयांचा २८. ५०० किलोग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे.  ...

मीरा रोडमधून कोकेनसह ५ नायझेरियन नागरीकांना अटक - Marathi News | 5 Nigerian citizens arrested with cocaine from Mirrod | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मीरा रोडमधून कोकेनसह ५ नायझेरियन नागरीकांना अटक

मीरारोडच्या हाटकेश येथील पटेल इमारतीमध्ये नायझेरियन नागरीकांचे बेकायदा वास्तव्य असून तेथे ते बार चालवत आहेत. तसेच अमली पदार्थाची विक्री व सेवन होत असल्याची माहिती सहाय्यक अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली होती.  ...

१ हजार कोटीच्या अमली पदार्थाच्या तस्करीसाठी बनवले बोगस दस्तऐवज - Marathi News | Bogus documents created for smuggling of drugs worth Rs. 1,000 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१ हजार कोटीच्या अमली पदार्थाच्या तस्करीसाठी बनवले बोगस दस्तऐवज

बनावट कागदपत्रांच्या आधारे फेंटानिल या प्रतिबंधित रसायनाची तस्करी करण्यात येत होती. ...

मानखुर्द, कुर्ला आणि पवई येथून ड्रग्ज जप्त  - Marathi News | Drugs seized from Mankhurd, Kurla and Powai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मानखुर्द, कुर्ला आणि पवई येथून ड्रग्ज जप्त 

मानखुर्द आणि कुर्ला, पवई परिसरात कारवाई करत गांजा व एमडीचा साठा जप्त केला. या कारवाईत 4 ड्रग्ज पेडलर्सच्या मुसक्या आवळल्या. ...

मोठी कारवाई! 1 हजार कोटींचे फेंटानिल ड्रग्ज जप्त; ४ जणांना अटक  - Marathi News | 100 kg of dried drugs were seized from Wakola in Mumbai and four arrested in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी कारवाई! 1 हजार कोटींचे फेंटानिल ड्रग्ज जप्त; ४ जणांना अटक 

वाकोला परिसरातून ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. ...

अतिक्रमण कारवाई दरम्यान सापडला गांजा - Marathi News | Ganja found during encroachment action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अतिक्रमण कारवाई दरम्यान सापडला गांजा

खारघर प्रभाग अधिकारी भगवान पाटील यांच्या मार्गदर्शनाने सुरु असलेल्या या कारवाईदरम्यान ही घटना घडली. अतिक्रमण पथक प्रमुख संतोष ठाकुर यांनी ही घटना उघड़किस आणली. ...