लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंकुश चौधरी

अंकुश चौधरी

Ankush chaudhary, Latest Marathi News

अक्षया हिंदळकर झळकणार 'पी.एस.आय.अर्जुन'मध्ये, अंकुश चौधरीसोबत शेअर करणार स्क्रीन - Marathi News | Akshaya Hindalkar to appear in 'P.S.I. Arjun', share screen with Ankush Chaudhary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षया हिंदळकर झळकणार 'पी.एस.आय.अर्जुन'मध्ये, अंकुश चौधरीसोबत शेअर करणार स्क्रीन

Akshaya Hindalkar : विविध मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अक्षया हिंदळकर रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

हातात बेड्या अन् भोवती पोलिसांचा वेढा; अंकुश चौधरीची तुरुंगात रवानगी, नेमकं झालं काय? - Marathi News | marathi actor ankush chaudhari new marathi movie psi arjun video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हातात बेड्या अन् भोवती पोलिसांचा वेढा; अंकुश चौधरीची तुरुंगात रवानगी, नेमकं झालं काय?

पोलिसांच्या गाडीतून अंकुश चौधरी बाहेर पडत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. याशिवाय त्याच्या हातात बेड्याही दिसत आहेत. पोलिसांनी त्याला घेरल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. ...

"थांब म्हटलं की थांबायचं...", अंकुश चौधरीच्या 'पी.एस.आय. अर्जुन' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज  - Marathi News | marathi cinema actor ankush chaudhari starrer psi arjun movie trailer released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"थांब म्हटलं की थांबायचं...", अंकुश चौधरीच्या 'पी.एस.आय. अर्जुन' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज 

त्याची वर्दी म्हणजे इशारा! अर्जुन आलाय आता राडा होणार; 'पी.एस.आय. अर्जुन' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित ...

"गेल्या काही दिवसात मराठी सिनेसृष्टीत नैराश्याचं वातावरण होतं, पण हा सिनेमा..."; अंकुश चौधरीकडून 'आता थांबायचं नाय'चं कौतुक - Marathi News | ankush chaudhari post on ata thambaycha nay marathi movie bharat jadhav siddharth jadhav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गेल्या काही दिवसात मराठी सिनेसृष्टीत नैराश्याचं वातावरण होतं, पण हा सिनेमा..."; अंकुश चौधरीकडून 'आता थांबायचं नाय'चं कौतुक

अंकुश चौधरीने ‘आता थांबायच नाय’ सिनेमा पाहून सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहिली आहे. अंकुशने सिनेमाचं कौतुक केलं असून सर्वांना सिनेमा पाहण्याचा आवाहन केलंय. काय म्हणाला अंकुश, जाणून घ्या ...

सुपरस्टार अंकुश चौधरी बनला गायक, 'पी.एस.आय. अर्जुन'मधील गाण्याला नकाश अजीजसोबत दिला स्वरसाज - Marathi News | Superstar Ankush Chaudhary turns singer, gives vocals to song from 'P.S.I. Arjun' along with Nakash Aziz | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार अंकुश चौधरी बनला गायक, 'पी.एस.आय. अर्जुन'मधील गाण्याला नकाश अजीजसोबत दिला स्वरसाज

Ankush Chaudhary : सुपरस्टार अंकुश चौधरीचा आगामी चित्रपट 'पी.एस.आय. अर्जुन' सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील अंकुशच्या पॉवरफुल लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यातच आता तो प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज घेऊन आला आहे. ...

... अन् वर्दीत गरज नसते इंट्रोची!, 'पी.एस.आय. अर्जुन' येतोय राडा घालायला, पाहा टीझर - Marathi News | ... And in uniform, there is no need for an intro!, 'P.S.I. Arjun' is coming to make a splash, watch the teaser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :... अन् वर्दीत गरज नसते इंट्रोची!, 'पी.एस.आय. अर्जुन' येतोय राडा घालायला, पाहा टीझर

P.S.I. Arjun Movie Teaser : 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटानंतर दोन वर्षांनी अंकुश प्रेक्षकांच्या भेटीला यायला सज्ज झाला आहे. नुकताच 'पी.एस.आय. अर्जुन'या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

"सईसारखी बिकिनी घालणं गरजेचं नाही", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | Ashwini Kulkarni Talk About Female Presens In Marathi Industry Says No Need To Wear A Bikini Like Sai Tamhankar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सईसारखी बिकिनी घालणं गरजेचं नाही", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत

उंच, हॉट, बोल्ड आणि सुंदर बायकांना मराठी चित्रपटांमध्ये योग्य पद्धतीने सादर केलं जात नाही, असं अभिनेत्रीनं म्हटलं. ...

खाकीत वाढणार अंकुश चौधरीचा रुबाब, दिसणार PSI अर्जुनच्या भूमिकेत - Marathi News | ankush chaudhary new marathi movie to play police in psi arjun cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खाकीत वाढणार अंकुश चौधरीचा रुबाब, दिसणार PSI अर्जुनच्या भूमिकेत

पहिल्यांदाच अंकुश पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. अंकुश नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...