लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिल परब

Anil Parab Latest news , मराठी बातम्या

Anil parab, Latest Marathi News

अनिल परब  Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 
Read More
"अरे, सरडा पण लाजला, इतक्या फास्ट त्यांनी रंग बदलला..."; विधान परिषदेत अनिल परब संतापले - Marathi News | Disha Salian case - Uddhav Thackeray Party MLC Anil Parab criticizes Manisha Kayande in the Vidhan parishad when Aditya Thackeray name comes in case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अरे, सरडा पण लाजला, इतक्या फास्ट त्यांनी रंग बदलला..."; विधान परिषदेत अनिल परब संतापले

आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात ५ वर्ष चालू आहे. सीबीआय, सीआयडी चौकशी झाली. एसआयटी चौकशी झाली त्याचा रिपोर्ट सभागृहात का मांडला नाही असा सवाल अनिल परब यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. ...

"शिंदे तेव्हा मोदींच्या कचऱ्याच्या डब्यात होते", ठाकरेंनी डागला बाण, शिंदेंनीही केला वार - Marathi News | Uddhav Thackeray criticized that Eknath Shinde was in a dustbin when he met Narendra Modi. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे तेव्हा मोदींच्या कचऱ्याच्या डब्यात होते", ठाकरेंनी डागला बाण, शिंदेंनीही केला वार

Uddhav Thackeray on Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची माफी मागितली होती, असा दावा केला. त्यावरून ठाकरे शिंदे संघर्ष सुरू झाला.  ...

५ वेळा पक्षप्रमुखांना सांगितले, भाजपासोबत युती करा, पण...; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Eknath Shinde criticized Uddhav Thackeray, Anil Parab in Legislative Council, claims to have asked party chiefs to form alliance with BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५ वेळा पक्षप्रमुखांना सांगितले, भाजपासोबत युती करा, पण...; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde: अडीच वर्ष महायुती सरकार म्हणून काम केले. त्यामुळे निवडणुकीनंतर तुमचं विरोधी पक्षनेतेपदही गेले असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला.  ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफवर डल्ला?; परिषदेत विरोधकांचा गदारोळ, केला सभात्याग - Marathi News | PF and gratuity amount of ST employees is yet to be paid Transport Minister Pratap Sarnaik informed the Legislative Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफवर डल्ला?; परिषदेत विरोधकांचा गदारोळ, केला सभात्याग

पीएफचे पैसे वापरणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी ...

ST कर्मचाऱ्यांचे २,२१४ कोटी रुपये थकले? PFवरुन अनिल परब-प्रताप सरनाईक भिडले; परिषदेत खडाजंगी - Marathi News | clash between thackeray group anil parab and shiv sena shinde group minister pratap sarnaik over st employee pf in vidhan parishad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ST कर्मचाऱ्यांचे २,२१४ कोटी रुपये थकले? PFवरुन अनिल परब-प्रताप सरनाईक भिडले; परिषदेत खडाजंगी

Vidhan Parishad News: कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे असे कुठेही वापरता येत नाहीत. पैसे तात्काळ जमा करा, अशी मागणी अनिल परब यांनी केली. यावर, कोणाचेही नुकसान होणार नाही, असे आश्वासन प्रताप सरनाईक यांनी दिले. ...

पिजन होल म्हणजे काय रे भाऊ ? मराठीत अर्थ होतो तरी काय..? - Marathi News | Meaning of the word pigeon hole used by MLA Anil Parab in the Legislative Council | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पिजन होल म्हणजे काय रे भाऊ ? मराठीत अर्थ होतो तरी काय..?

मराठी भाषेच्या शब्दसंग्रहात आपण नवी भर टाकली आहे. ...

विधान केले परबांनी, दिलगिरी व्यक्त केली दानवेंनी; सत्ताधारी आक्रमक, विधान परिषद तीनदा तहकूब - Marathi News | anil parab made a statement and ambadas danve apologized ruling party is aggressive the legislative council is adjourned thrice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान केले परबांनी, दिलगिरी व्यक्त केली दानवेंनी; सत्ताधारी आक्रमक, विधान परिषद तीनदा तहकूब

अनिल परब यांनी आक्षेपार्ह विधानाबद्दल माफी मागावी, अशी मागणी करत सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेचे कामकाज तीन वेळा रोखून धरले. ...

"समज देण्याचा अधिकार तुम्हाला, हे कोण आहेत?"; अनिल परब-नितेश राणेंमध्ये शाब्दिक चकमक - Marathi News | A verbal clash between Anil Parab and Nitesh Rane in the Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"समज देण्याचा अधिकार तुम्हाला, हे कोण आहेत?"; परब-राणेंमध्ये जोरदार शाब्दिक चकमक

Anil Parab Nitesh Rane: अनिल परब यांच्या विधानावरून विधान परिषदेमध्ये प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. यावेळी परब यांनी नितेश राणेंचा उल्लेख न करता सभापतींना समज देणारे हे लोक कोण आहेत?, असा सवाल केला.  ...