लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिल परब

Anil Parab Latest news , मराठी बातम्या

Anil parab, Latest Marathi News

अनिल परब  Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 
Read More
अनिल परबांच्या अडचणीत वाढ, केंद्रीय समितीच्या पथकाने केली मुरुड येथील रिसॉर्टची पाहणी - Marathi News | Adding to Anil Parb troubles, the Central Committee team inspected the resort at Murud | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अनिल परबांच्या अडचणीत वाढ, केंद्रीय समितीच्या पथकाने केली मुरुड येथील रिसॉर्टची पाहणी

नवे सरकार सत्तेत आल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे यातून पुढे आले आहे. ...

Maharashtra Political Crisis: “४० आमदार म्हणजे पक्ष नाही, ‘धनुष्यबाण’ आमच्याकडेच राहणार”; शिवसेनेने पुन्हा शिंदे गटाला सुनावले - Marathi News | shiv sena anil parab slams eknath shinde group over claims on party and election symbol | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“४० आमदार म्हणजे पक्ष नाही, ‘धनुष्यबाण’ आमच्याकडेच राहणार”; शिवसेनेने पुन्हा शिंदे गटाला सुनावले

Maharashtra Political Crisis: काही आमदार आणि खासदार म्हणजे शिवसेना पक्ष नाही. शिवसेना ३६ लाख कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, या शब्दांत शिवसेनेने पुन्हा एकदा शिंदे गटावर टीका केली. ...

अनिल परबांच्या रिसॉर्टविरोधातील कारवाई सुरुच ठेवावी; किरीट सोमय्यांची एकनाथ शिंदेंना विनंती - Marathi News | Action against ShivSena Leader Anil Parab's resort should continue; BJP Leader Kirit Somaiya's request to CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल परबांच्या रिसॉर्टविरोधातील कारवाई सुरुच ठेवावी; सोमय्यांची एकनाथ शिंदेंना विनंती

एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपाचे नेते किरीट सोमय्या देखील आले होते. ...

औरंगाबादचं नामांतरण संभाजीनगर करावं; कॅबिनेटमध्ये शिवसेना मंत्र्यांची मागणी  - Marathi News | Aurangabad should be renamed Sambhajinagar; Demand for Shiv Sena minister Anil Parab in the cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबादचं नामांतरण संभाजीनगर करावं; कॅबिनेटमध्ये शिवसेना मंत्र्यांची मागणी 

शिवसेनेने ही मागणी मंत्रिमंडळ बैठकीत केल्यामुळे हिंदुत्वासाठी आम्हीच आहोत असा दाखवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून होतोय का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ...

Shivsena: गुलाबराव पाटलांना दे धक्का, मंत्रीमंडळातील पाणीपुरवठा खातं आता अनिल परबांकडे - Marathi News | Shivsena: Give a push to Gulabrao Patil, to Anil Parban, water supply department in the cabinet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुलाबराव पाटलांना दे धक्का, मंत्रीमंडळातील पाणीपुरवठा खातं आता अनिल परबांकडे

गुलाबराव पाटील यांच्याकडील पाणीपुरवठा खातं हे आता अनिल पुरवठा यांच्याकडे देण्यात आलं आहे.  ...

ईडीचे अधिकारी रोज जाणीवपूर्वक चौकशीसाठी बोलावतील, अनिल परब यांचा आरोप - Marathi News | ED officials will deliberately call for questioning every day, alleges Anil Parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीचे अधिकारी रोज जाणीवपूर्वक चौकशीसाठी बोलावतील, अनिल परब यांचा आरोप

Anil Parab: सध्याच्या राजकीय स्थितीत मला ईडीचे अधिकारी रोज जाणीवपूर्वक चौकशीसाठी बोलावतील, अशी प्रतिक्रिया परब यांनी ईडी कार्यालयातून रात्री साडेदहाच्या दरम्यान बाहेर पडते ...

Anil Parab: “विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली”; ११ तासांच्या ईडी चौकशीनंतर अनिल परब यांची माहिती - Marathi News | shiv sena leader anil parab inquiry by ed for near 11 hours in dapoli resort issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली”; ११ तासांच्या ईडी चौकशीनंतर अनिल परब यांची माहिती

Anil Parab: दापोलीतील साई रिसॉर्ट आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. ...

Anil Parab : अनिल परब यांना दुसऱ्यांदा दणका, ईडीने पुन्हा पाठवले समन्स - Marathi News | ED sent summons to Anil Parab for the second time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल परब यांना दुसऱ्यांदा दणका, ईडीने पुन्हा पाठवले समन्स

Anil Parab : विधान परिषदेचा निकाल लागण्यापूर्वीच शिवसेनेचे नेते अनिल परब यांना दणका देण्यात आला आहे. ...