अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
Nagpur News माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानासह अन्य ठिकाणी सीबीआयच्या पथकाने शनिवारी सकाळी घातलेल्या धाडींच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या नावाने शिमगा केला. ...
CBI raid today in maharashtra : एकीकडे कोरोनाचे संकट असतानाचा सीबीआयने महाविकास आघाडीमधील एका मोठ्या नेत्याविरोधात केलेल्या कारवाईमुळे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. ...