लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news, मराठी बातम्या

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
Anil Deshmukh: '...तेव्हा मी स्वत: ईडीच्या समोर जाणार'; अनिल देशमुखांनी केलं स्पष्ट - Marathi News | I will go in front of the ED myself Anil Deshmukh made it clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तेव्हा मी स्वत: ईडीच्या समोर जाणार'; अनिल देशमुख यांनी केलं स्पष्ट

Anil Deshmukh:अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका होत असताना आता स्वत: अनिल देशमुखांनी एक पत्रक काढून भूमिका स्पष्ट केली आहे.  ...

देशमुख पिता-पुत्राने ईडी कार्यालयाकडे पुन्हा फिरवली पाठ, दोघेही चौकशीसाठी गैरहजर - Marathi News | Deshmukh's father and son turn their backs on the ED office, both absent for questioning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशमुख पिता-पुत्राने ईडी कार्यालयाकडे पुन्हा फिरवली पाठ

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर चौकशीला पाचारण करण्याची विनंती त्यांनी केली आहे. त्यावर ईडीचे अधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

अनिल देशमुखांना दणका; सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची याचिका फेटाळली - Marathi News | Hit to Anil Deshmukh; The Supreme Court dismisses the state government's plea | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुखांना दणका; सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची याचिका फेटाळली

Supreme Court dismisses Maharashtra govt plea : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेटरबॉम्ब टाकून अनिल देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले.  ...

सीबीआयकडून संबंध नसलेल्या कागदपत्रांची मागणी, अनिल देशमुख प्रकरण; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती - Marathi News | Demand for unrelated documents from CBI, Anil Deshmukh case; State Government Information in High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीबीआयकडून संबंध नसलेल्या कागदपत्रांची मागणी, अनिल देशमुख प्रकरण

Anil Deshmukh case : अनिल देशमुख यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात काही कागदपत्रे राज्य सरकारकडे आहेत. मात्र, ती कागदपत्रे देण्यास राज्य सरकार नकार देत असल्याने सीबीआयने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...

अनिल देशमुखांना ईडीची 5 व्यांदा नोटीस, पुन्हा एकदा चौकशीला बोलावले - Marathi News | 5th notice of ED to Anil Deshmukh, once again called for inquiry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुखांना ईडीची 5 व्यांदा नोटीस, पुन्हा एकदा चौकशीला बोलावले

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून आणखी एक नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार, अंमलबजावणी संचालनालयाने अनिल देशमुख यांना बुधवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे बजावले आहे. ...

अनिल देशमुखांविरोधात अजामिनपात्र वॉरंट इश्यू करा, त्यांना फरार घोषित करा; किरीट सोमय्यांची ईडीकडे मागणी - Marathi News | Issue non-bailable warrants against NCP leader Anil Deshmukh, Kirit Somaiya demand to ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुखांविरोधात अजामिनपात्र वॉरंट इश्यू करा, त्यांना फरार घोषित करा; किरीट सोमय्यांची ईडीकडे मागणी

ईडीने कारवाई करू नये, म्हणून अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र, त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने  फेटाळून लावली आहे. ...

Anil Deshmukh: अनिल देशमुखांना मोठा धक्का! सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्या; सगळे पर्याय संपले? - Marathi News | supreme court refuses interim protection to former maharashtra home minister anil deshmukh in PMLA case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनिल देशमुखांना मोठा धक्का! सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्या; सगळे पर्याय संपले?

Anil Deshmukh: सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या सर्व मागण्या फेटाळून लावल्या आहेत. ...

अनिल देशमुखांच्या कंपन्यांनी घेतलेल्या कर्जाकडे ईडीचा मोर्चा, नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय - Marathi News | Now ED's target Anil Deshmukh's companies who taken loans, suspected of violating rules | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुखांच्या कंपन्यांनी घेतलेल्या कर्जाकडे ईडीचा मोर्चा, नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय

 देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या विविध कंपन्यांसाठी ही कर्जे उचलण्यात आली आहेत. मात्र, त्यापैकी बहुतांश कंपन्या या केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...