अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा आता तक्रार निवारणाचे माध्यम बनला आहे. दिवंगत भाजपा नेत्या आणि तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन अनेकांच्या अडचणी दूर केल्या. ...
बाबा रामदेव यांनी कोरोनिल औषधाची घोषणा केल्यानंतर लगेचच, या औषधाची सविस्तर माहिती पाठवा आणि त्याची जाहिरात करणं त्वरित थांबवा, असे आदेश केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने दिले. ...
य़ोगगुरु रामदेव बाबांच्या या कोरोनिल औषधावरून आता राज्यांनी सक्त पाऊले उचलली आहेत. महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत सरकारची भूमिका मांडली आहे. ...