लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

आंध्र, तेलंगाणा, गुजरातमधून झाला बोंडअळीचा उद्रेक, साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटरच्या अहवालात नमूद - Marathi News | report of the South Asia Biotechnology Center news | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आंध्र, तेलंगाणा, गुजरातमधून झाला बोंडअळीचा उद्रेक, साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटरच्या अहवालात नमूद

आवश्यक उपाययोजनादेखील करण्यात आलेल्या नसल्याने गुलाबी बोंडअळीचे संकट उद्भवल्याचा गौप्यस्फोट एसएबीसी व आयएसबीआयच्या अहवालात करण्यात आलेला आहे ...

अमरावतीत आढळलेल्या दोन रोहिंग्यांची हैद्राबादला रवानगी - Marathi News | The two Rohihans found in Amravati, will be sent to Hyderabad | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत आढळलेल्या दोन रोहिंग्यांची हैद्राबादला रवानगी

ब्रम्हदेशातील यादवीमुळे तेथून पलायन करून भारतात आश्रय घेणारे रोहिंग्या समुदायातील दोन तरुण चार दिवसांपूर्वी अमरावतीत आढळून आले. ...

ग्रामीण ठाणेदारांना बदलीचे वेध   - Marathi News | Police News | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ग्रामीण ठाणेदारांना बदलीचे वेध  

काही दिवसांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी पदभार सांभाळला असून, मुख्यालयी व मलईचे ठाणे न मिळालेल्या काही पोलीस निरीक्षकांना चांगल्या ठाण्यात बदलीचे डोहाळे लागले आहे. ...

सैनिक नितीन गंधे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार  - Marathi News | The funeral procession on Nitin Gandhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सैनिक नितीन गंधे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

इंजिनीअरिंग रेजिमेंट-१२२ मध्ये लान्स हवलदार पदावर कार्यरत सैनिक नितीन देविदास गंधे यांच्यावर बुधवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या मूळ गावी जुना धामणगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

अखेर विद्यापीठाचे ‘सेमिस्टर पॅटर्न’ निकालास गती - Marathi News | Finally, the University's 'Semester Pattern' eliminates the speed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अखेर विद्यापीठाचे ‘सेमिस्टर पॅटर्न’ निकालास गती

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात काही कारणास्तव रखडलेल्या सेमिस्टर पॅटर्न परीक्षेच्या निकालात गती आली आहे. आतापर्यंत ७० हजार विद्यार्थ्यांचे बिनचूक निकाल जाहीर करण्यात आले असून, आठवडाभरात सर्वच निकाल लागतील, असा कृतिआराखडा तयार केला आहे. ...

अधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल - Marathi News | Government officials vehicles news | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल

राज्य शासनाने सर्वच विभाग, महामंडळातील वर्ग १ आणि २ संवर्गातील अधिकाºयांच्या दिमतीला असाईन वाहने पुरविली असले तरी बहुतांश अधिकारी वाहनभत्त्याची उचल करून शासन तिजोरीवर डल्ला मारत आहे. ...

मेळघाटातील साद्राबाडीत पुन्हा भूकंप; नागरिक गाव सोडून जाण्याच्या तयारीत  - Marathi News | Earthquake again in Sadrabadi in Melghat; Citizens are ready to leave the village | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील साद्राबाडीत पुन्हा भूकंप; नागरिक गाव सोडून जाण्याच्या तयारीत 

मेलघाटातील साद्राबाडी गावात शुक्रवारनंतर पुन्हा मंगळवारी सकाळी ११ वाजता भूकंपाचे जबर धक्के बसणे सुरू झाले असून, प्रशासनाने भूकंपाच्या तिव्रतेची कुठलीही दखल घेतलेली नाही. ...

अखेर अमरावती विभाागात पाणीटंचाई उपाययोजनांसाठी दिला निधी - Marathi News | Finally fund for the water scarcity measures in Amravati division | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर अमरावती विभाागात पाणीटंचाई उपाययोजनांसाठी दिला निधी

अकोला : जूनपर्यंतच्या काळातील पाणीटंचाईसाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांसाठीचा निधी अखेर शासनाने दिला. हा निधी मिळण्यासाठी राज्यातील चार विभागीय आयुक्तांनी जूनमध्येच शासनाकडे मागणी केली होती, हे विशेष. ...