लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

अमरावती कारागृहातून पसार झालेल्या आरोपीस अटक - Marathi News | Accused arrested after absconding from Amravati Jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमरावती कारागृहातून पसार झालेल्या आरोपीस अटक

Crime News : आरोपी सांगवामेळ येथे असल्याची माहिती मूर्तिजापूर ग्रामीण पोलीसांना मिळाली असता सापळा रचून मोठ्या शिताफीने त्याला अटक करण्यात आली. ...

डॉ. दिलीप मालखेडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती - Marathi News | Prof Dileep Malkhede to be new VC of Sant Gadge Baba Amravati University | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डॉ. दिलीप मालखेडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती

Prof Dileep Malkhede : डॉ. दिलीप नामदेवराव मालखेडे यांची संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...

इकडे रसगुल्ला तोंडात अन् तिकडे लस टोचली दंडात ! - Marathi News | Rasgulla in the mouth and Corona vaccine in hand | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इकडे रसगुल्ला तोंडात अन् तिकडे लस टोचली दंडात !

शंकरबाबांच्या दिव्यांग मुलांना दुसरा डोस : असाही प्रयोग ...

ट्रकवर धावती कार आदळून महिला ठार; जखमींना रुग्णालयात केले दाखल, अमरावतीमधील घटना - Marathi News | Woman killed in car crash on truck; Injured hospitalized, incident in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ट्रकवर धावती कार आदळून महिला ठार; जखमींना रुग्णालयात केले दाखल, अमरावतीमधील घटना

जखमींवर रिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची प्राथमिक माहिती आहे. ...

दमदार पावसाची ‘हंडी’ फुटली; कन्नड घाटात दरड कोसळली, राज्यात १० जणांचा बळी - Marathi News | The pot of torrential rain burst; 10 killed in Kannad ghat collapse pdc | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दमदार पावसाची ‘हंडी’ फुटली; कन्नड घाटात दरड कोसळली, राज्यात १० जणांचा बळी

जळगाव जिल्ह्यात चाळीसगावला सोमवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार उडाला. ...

मराठमोळ्या लेखकाचा हायटेक सन्मान | Tea Seller Laxman Rao Authored 30 Books | Inspirational Story - Marathi News | Hi-tech honor of Marathi writer | Tea Seller Laxman Rao Authored 30 Books | Inspirational Story | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठमोळ्या लेखकाचा हायटेक सन्मान | Tea Seller Laxman Rao Authored 30 Books | Inspirational Story

...

अमरावती एमआयडीसीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग - Marathi News | Massive fire at a chemical factory at Amravati MIDC | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती एमआयडीसीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग

Amravati Fire : आग विझवण्यासाठी महापालिका अग्निशमन विभागाने आठ बंबाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. ...

रक्षाबंधन दिवशी व्हायरल झालेल्या फोटोमागील सत्य, जाणून घ्या काय घडलं - Marathi News | The truth behind the photo that went viral on Rakshabandhan Day in amravti, beggar women tie rakhi to muslim shopkeeper | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रक्षाबंधन दिवशी व्हायरल झालेल्या फोटोमागील सत्य, जाणून घ्या काय घडलं

अमरावती जिल्ह्यातील हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या फोटोसह काही कॅप्शनही देण्यात आले होते. मात्र, आता या फोटोबद्दलची खरी माहिती समोर आली आहे. ...