आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
रात्री दोननंतर बाद फेरीला सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी नऊपर्यंत बारा उमेदवार बाद होऊन त्यांच्या मतपत्रिकेवरील पहिल्या क्रमांकाची मते अन्य उमेदवाराला देण्याचा प्रक्रिया सुरू आहे. ...
Vidhan Parishad Election: पदवीधर मतदारसंघासाठी चुरशीच्या लढतीत महाआघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना पहिल्या पसंतीची ४३४५३ मते मिळाली असून त्यांनी भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्यावर २४२६ मतांची आघाडी घेतली आहे. ...
कोतवाली पोलिसांनी २ मार्च २०२२ रोजी धारणी तालुक्यातील टिटंबा, घुटी, काकरमल या तीन ग्रामपंचायतींच्या फसवणुकीबाबत तीन तर बिजुधावडी, चौराकुंड व मांगिया या तीन ग्रामपंचायतींबाबत एक असे एकूण चार एफआयआर नोंदविले होते. ...