अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
सत्ते पे सत्ता या चित्रपटात अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, अमजद खान, शक्ती कपूर, सचिन पिळगांवकर, सारिका, सुधीर, कवलजीत सिंग यांच्या मुख्य भूमिका होत्या ...
महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘तेरा यार हूं मैं’ या चित्रपटात बिझी आहेत. हिंदी, तामिळ आणि बंगाली भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन एका हॉलिवूड दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम करणार होते. पण आता अमिताभ यांनी या चित्रपटाला नक ...
अमिताभ बच्चन गेली अनेक वर्षं बॉलिवूडवर राज्य करत आहेत. आता एका तामीळ चित्रपटात प्रेक्षकांना त्यांना पाहायला मिळणार असून या चित्रपटाचे नाव उयरंथा मनिथम असे आहे ...