अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आपल्या वादग्रस्त ट्वीटमुळे कायम चर्चेत असतात. त्यांचे चित्रपटही वाद ओढवून घेतात. पण यावेळी बातमी जरा वेगळी आहे. होय, दिग्दर्शक म्हणून अनेक हिट चित्रपट देणारे राम गोपाल वर्मा आता अभिनयाच्या क्षेत्रात हात आजमावणार आहेत. ...
गेल्या काही वर्षांत अनेक धमाकेदार चित्रपटाचे सीक्वल बनलेत. जुन्या गाजलेल्या चित्रपटाचे हे सीक्वल कधी हिट ठरलेत तर कधी फ्लॉप. आता आणखी एका गाजलेल्या चित्रपटाच्या सीक्वलची तयारी सुरू झाली आहे. हा गाजलेला चित्रपट कुठला तर २००२ मध्ये प्रदर्शित झालेला थ्र ...
अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नूच्या ‘बदला’ या चित्रपटाने अखेर ‘बदला’ घेतलाच. होय, गत आठवड्यात रिलीज झालेल्या या चित्रपटासोबत ‘कॅप्टन मार्वल’ हा हॉलिवूडपट प्रदर्शित झाला होता. साहजिकच बॉक्स आॅफिसवर ‘बदला’ विरूद्ध ‘कॅप्टन मार्वल’ असा थेट सामना रंगला होता. ...