लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, मराठी बातम्या

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर होताच बॉलिवूडकरांनी अशा शब्दांत दिल्या Reaction - Marathi News | Amitabh Bachchan Dadasaheb Phalke Award 2019 Celebrity Reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर होताच बॉलिवूडकरांनी अशा शब्दांत दिल्या Reaction

दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव करण्यात येणार म्हटल्यावर अमिताभ यांनी माझा आनंद हा शब्दांतही व्यक्त करता येणे अशक्य असल्याचे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

Breaking: महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर - Marathi News | Amitabh Bachchan to get the Dadasaheb Phalke Award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Breaking: महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

अमिताभ बच्चन यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. त्यांची निवड दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. ...

अक्षय, अमिताभ यांच्यानंतर सलमान खान पडला मेट्रोच्या प्रेमात, अशाप्रकारे केले मेट्रोचे कौतुक - Marathi News | Bigg Boss 13 launch: Salman Khan takes Mumbai Metro to work, praises for metro | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय, अमिताभ यांच्यानंतर सलमान खान पडला मेट्रोच्या प्रेमात, अशाप्रकारे केले मेट्रोचे कौतुक

अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता सलमान खान मेट्रोच्या प्रेमात पडला आहे. ...

आज खुश तो बहुत होगे तुम...! कार्तिक आर्यनने शेअर केला व्हिडीओ - Marathi News | kartik aaryan die hard fan moment for amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आज खुश तो बहुत होगे तुम...! कार्तिक आर्यनने शेअर केला व्हिडीओ

बॉलिवूडचा हँडसम अ‍ॅक्टर कार्तिक आर्यन सध्या जाम खूश आहे. पण सारा अली खानमुळे नाही तर... ...

‘बिग बीं’शी संबंधित वस्तू गोळा करणारा बिग फॅन - Marathi News | Big fan collecting items related to 'Big Bean' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘बिग बीं’शी संबंधित वस्तू गोळा करणारा बिग फॅन

कोणतंही मार्गदर्शन नसताना आज त्यांच्या संग्रही बिग बींशी निगडित ८६५० विविध गोष्टी आहेत. ...

केबीसीच्या नावाने पाकिस्तानकडून भारतीयांना फसविण्याचे धंदे; संरक्षण मंत्रालयाचा इशारा - Marathi News | Shocking...pakistani hackers use KBC for looting Indian citizens; Defense Ministry alert | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केबीसीच्या नावाने पाकिस्तानकडून भारतीयांना फसविण्याचे धंदे; संरक्षण मंत्रालयाचा इशारा

पाकिस्तानी टोळ्या भारतीयांना केबीसीच्या खोट्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर जोडण्यास सांगत आहेत. ...

KBC 11 : 'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली - Marathi News | 'Silent Girl' Sonakshi's funny answer to Ramayana question, netizens trolled her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 11 : 'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Kaun Banega Crorepati 11 : हॉट सीटवर बसलेल्या राजस्थानच्या रुमा देवी यांच्या मदतीसाठी सोनाक्षी केबीसीच्या सेटवर आली होती. ...

KBC 11 : करोडपती बबिता म्हणतात, ‘मुलांना खिचडी भरवतच राहणार!’ - Marathi News | babita says, 'Keep on giving kids khichadi!' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :KBC 11 : करोडपती बबिता म्हणतात, ‘मुलांना खिचडी भरवतच राहणार!’

Kaun Banega Crorepati 11 : ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमात हॉट सीटवर बसून एक कोटी रुपये जिंकणाऱ्या अंजनगावच्या बबिता ताडे यांच्या कर्तृत्वामुळे अमरावती जिल्ह्याची मान देशभरात अभिमानाने उंचावली आहे. ...