लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, मराठी बातम्या

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
'जंजीर' सिनेमासाठी सलीम-जावेद यांनी अमिताभ यांना का निवडलं? च्युईंगमसोबत आहे कनेक्शन.... - Marathi News | KBC 12 : Amitabh Bachchan shares how he get role in Zanjeer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जंजीर' सिनेमासाठी सलीम-जावेद यांनी अमिताभ यांना का निवडलं? च्युईंगमसोबत आहे कनेक्शन....

अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, त्यांचे सिनेमे फार खास चालत नव्हते आणि साधारण ५-६ सिनेमे फ्लॉप झाले होते. ...

जे बात! KBC ला मिळाली तिसरी करोडपती, जिंकलेल्या रकमेतून करणार आईच्या कॅन्सरवर उपचार - Marathi News | Kaun Banega Crorepati : Anupa Das win 1 cr rupees promo going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जे बात! KBC ला मिळाली तिसरी करोडपती, जिंकलेल्या रकमेतून करणार आईच्या कॅन्सरवर उपचार

KBC 12 : बस्तर येथे राहणाऱ्या अनुपा दास केबीसीमध्ये एक कोटी रूपये जिंकल्या आहे. त्यांनी १५ प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन हा विजय मिळवला आहे. ...

KBC : या सीझनचे ते ५ प्रश्न ज्यांची उत्तरे देऊन किंवा टाळून स्पर्धक झाले मालामाल! - Marathi News | Kaun Banega Crorepati 12 : 5 questions which made contestants win | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC : या सीझनचे ते ५ प्रश्न ज्यांची उत्तरे देऊन किंवा टाळून स्पर्धक झाले मालामाल!

आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत केबीसीमधील पाच असे प्रश्न ज्यांची किंमत ५० लाखांपासून ते ७ कोटी रूपयांपर्यंत आहे. ...

अमिताभ बच्चन यांच्याकडून अवनिसाठी ११ लाखांची मदत - Marathi News | 11 lakh from Amitabh Bachchan for Avani | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अमिताभ बच्चन यांच्याकडून अवनिसाठी ११ लाखांची मदत

Amitabh Bachchan, kbc, kolhapurnews हिंदी सिनेसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती या मालिकेच्या कर्मवीर या भागात कोल्हापुरातील अनुराधा भोसले यांच्या अवनि संस्थेसाठी तब्बल ११ लाख रुपयांची मदत दिली आहे. प्रश्नोत्तरांच्या माध्यमात ...

ऊपरवाला जब देता है... ! ‘केबीसी 12’मध्ये 1 कोटी जिंकणाऱ्या मोहिता शर्मा यांनी खरेदी केले मॅगी पाकिट आणि... - Marathi News | ips mohita sharma kbc 12 crorepati got 2 masala sachets in 1 maggi packet fans comments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऊपरवाला जब देता है... ! ‘केबीसी 12’मध्ये 1 कोटी जिंकणाऱ्या मोहिता शर्मा यांनी खरेदी केले मॅगी पाकिट आणि...

मोहिता शर्मा यांनी एक मजेदार ट्विट शेअर केले आणि ते क्षणात व्हायरल झाले. ...

नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ आणखी रखडला, प्रदर्शनावरील बंदी उठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार - Marathi News | nagraj manjule and Amitabh Bachchan’s Jhund Isn’t Releasing Anytime Soon As Supreme Court Refuses To Give A Greenlight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ आणखी रखडला, प्रदर्शनावरील बंदी उठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

जाणून घ्या काय आहे प्रकरण ...

KBC 12: अमिताभ बच्चन यांनी सांगितली लव्हस्टोरी, लग्नाआधी जयाजींना पाठवले होते शेकडो लव्ह लेटर - Marathi News | KBC 12 : Amitabh Bachchan reveals he wrote tons of love letter to Jaya Bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 12: अमिताभ बच्चन यांनी सांगितली लव्हस्टोरी, लग्नाआधी जयाजींना पाठवले होते शेकडो लव्ह लेटर

योगेश पांडेने अमिताभ बच्चन यांना गमतीने खेळादरम्यान विचारले की, तुम्ही कधी पत्नी जया बच्चन यांना लव्ह लेटर पाठवलं होतं का? यावर अमिताभ बच्चन यांनी होकारार्थी मान हलवली. ...

आराध्याच्या वाढदिवसाला बिग बींनी शेअर केले आराध्याचे ९ फोटो, या गोष्टी आहे स्पेशल - Marathi News | Aaradhaya Bachchan 9th Birthday Amitabh Bachchan Shares Every Year Picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आराध्याच्या वाढदिवसाला बिग बींनी शेअर केले आराध्याचे ९ फोटो, या गोष्टी आहे स्पेशल

अवघ्या १५ दिवसांपूर्वीच आराध्याची आई अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा वाढदिवसही झाला. १ नोव्हेंबरला ऐश्वर्याचा वाढदिवस असतो. ...