अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत. Read More
माझी लढाई आदित्य ठाकरेंसोबत नाही. माझी लढाई त्यापेक्षा मोठी आहे, असं म्हणत मनसे नेते अमित ठाकरे यांनी आदित्य यांच्यासोबत होणाऱ्या तुलनेवर थेट उत्तर दिलं. ...
अमित ठाकरे यांनी आपली पहिलीवहिली राजकीय मुलाखत 'लोकमत डॉट कॉम'ला दिली. यावेळी, लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांच्या प्रश्नांना त्यांनी 'मनसे' उत्तरं दिली. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: कुटुंबातील माणूस राजकारणात येत असेल तर त्याला माझा पाठिंबा असेल, असा निर्णय राज ठाकरेंनी तेव्हा घेतला होता. आता माहीमबाबत काय करायचे हा सर्वस्वी मातोश्री आणि उद्धव ठाकरेंचा निर्णय आहे. ...