लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित ठाकरे

अमित ठाकरे, मराठी बातम्या

Amit thackeray, Latest Marathi News

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.
Read More
वसंत मोरेंनी राज ठाकरेंचा आदेश पाळावा, महायुतीच्या प्रचाराला लागावे; अमित ठाकरेंचा पुण्यातून सल्ला - Marathi News | Vasant More should follow the order of Raj Thackeray, start campaigning for Mahayuti; Amit Thackeray's advice from Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वसंत मोरेंनी राज ठाकरेंचा आदेश पाळावा, महायुतीच्या प्रचाराला लागावे; अमित ठाकरेंचा पुण्यातून सल्ला

Amit Thackeray on Vasant More: मोदी सरकारला देशात ३०० च्या आसपास जागा मिळतील. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचा विचार करूनच पाठिंब्याचा निर्णय घेतला असावा. - अमित ठाकरे ...

अमित ठाकरेंना लोकसभेची उमेदवारी दिली तर निवडून येतील? दक्षिण मुंबईतील समीकरण काय? - Marathi News | lok sabha elections 2024 what are the chances for mns leader amit thackeray in south mumbai constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित ठाकरेंना लोकसभेची उमेदवारी दिली तर निवडून येतील? दक्षिण मुंबईतील समीकरण काय?

South Mumbai, Amit Thackeray: द.मुंबईत गेल्या दोन टर्म शिवसेनेचा उमेदवार जिंकला खरा पण काँग्रेस उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. ...

अमित ठाकरेंची 'ही' इच्छा अजून अपूर्ण, वडील राज ठाकरेंबाबत म्हणाले, 'त्यांनी माझं एक काम केलेलं नाही...' - Marathi News | Amit Thackeray Says Father Raj Thackeray Never Praised Him For His Work in Zee Yuva Sanman 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमित ठाकरेंची 'ही' इच्छा अजून अपूर्ण, वडील राज ठाकरेंबाबत म्हणाले...

अमित ठाकरेंनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर भर कार्यक्रमात वडील राज ठाकरे यांच्यासंदर्भातील एक वक्तव्य केलं. ...

अमित किंवा राज ठाकरे नाशिकमधून निवडणूक लढणार?; कार्यकर्त्यांनी पाठवलं पत्र - Marathi News | lok sabha election 2024 Will Raj or Amit Thackeray contest from Nashik?; A letter sent by activists in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अमित किंवा राज ठाकरे नाशिकमधून निवडणूक लढणार?; कार्यकर्त्यांनी पाठवलं पत्र

सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू आहे. जागा वाटप जवळपास अंतिम टप्प्यात येत आहे. ...

“अमित ठाकरे युवा नेतृत्व, खासदार झाले तर आनंदच होईल”; मनसैनिकांनी सांगितली ‘मन की बात’ - Marathi News | mns office bearer hemant sambhus reaction over chief raj thackeray meet amit shah in delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अमित ठाकरे युवा नेतृत्व, खासदार झाले तर आनंदच होईल”; मनसैनिकांनी सांगितली ‘मन की बात’

Raj Thackeray Meet Amit Shah In Delhi: एकंदरीत परिस्थिती पाहता, जे होणार आहे, ते चांगले होणार आहे. जो काही निर्णय होईल, तो योग्य होईल, असे मनसैनिकांनी म्हटले आहे. ...

आता प्रत्येक शाळेत निनादणार "जय जय महाराष्ट्र माझा..."; मनसेची मागणी, शासनाचे आदेश - Marathi News | Jai Jai Maharashtra Maja national anthem will be played in every school of the state, the demand of MNS has been fulfilled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता प्रत्येक शाळेत निनादणार "जय जय महाराष्ट्र माझा..."; मनसेची मागणी, शासनाचे आदेश

राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरू होण्यापुर्वी राष्ट्रगीत/परिपाठ/प्रार्थना / प्रतिज्ञा यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल अशी सूचना करण्यात आलेली आहे ...

अमित ठाकरेंचा मोर्चा अन् पुणे विद्यापीठानं दिलं मनसेला लेखी उत्तर, काय म्हटलं? - Marathi News | Amit Thackeray's Morcha and Pune University gave a written reply to MNS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमित ठाकरेंचा मोर्चा अन् पुणे विद्यापीठानं दिलं मनसेला लेखी उत्तर, काय म्हटलं?

मोर्चानंतर पाच दिवसांनी पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे यांनी मनसेला लेखी उत्तर पाठवले आहे.  ...

'राज्य गीत' सुरू करण्याची मनसेची मागणी; मुनगंटीवारांनी करून दिली अध्यादेशाची आठवण - Marathi News | Start 'Rajya Geet' in schools, colleges and government offices, MNS leader Amit Thackeray demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राज्य गीत' सुरू करण्याची मनसेची मागणी; मुनगंटीवारांनी करून दिली अध्यादेशाची आठवण

Amit Thackeray : यासंदर्भात अमित ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. ...