अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत. Read More
Amit Raj Thackeray Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आता गद्दार, खोके असे म्हणत फिरत आहेत. आमचे सहा नगरसेवक फोडले, त्यावेळी स्वतः केलेली चूक दिसत नाही का, असा सवाल अमित ठाकरेंनी केला. ...
Maharashtra Assembly Election 2024: माहिममध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र या लढतीत आता मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता न ...
Mahim Assembly Constituency : माहीम विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा दिल्याने सदा सरवणकर यांचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024 Ashish Shelar And MNS Amit Thackeray : "आपल्याच घरातील अमित ठाकरे निवडणूक लढत असेल तर महायुतीमधून एकत्र येऊन समर्थन देऊ असे मला वाटतेय" असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. ...