लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
हे राजकारण दुहीचे - Marathi News |  This is the reason for politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे राजकारण दुहीचे

केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यात आता जोराचे वाक्युद्ध सुरु झाले आहे. ...

अमित शाहांच्या  पुत्रावरील आरोप भाजपाने फेटाळले, जय शाह दाखल करणार मानहानीचा खटला - Marathi News | Amit Shah's son rejects accusation, Jay Shah to file defamation suit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाहांच्या  पुत्रावरील आरोप भाजपाने फेटाळले, जय शाह दाखल करणार मानहानीचा खटला

केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या मुलाच्या कंपनीच्या उलाढालीत तब्बल 16 हजार पटीने वाढ झाल्याचे आरोप भारतीय जनता पक्षाने फेटाळून लावले आहेत. ...

मंदी कमी करण्यासाठी सरकारची लगबग - Marathi News | Government shutdown to reduce recession | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मंदी कमी करण्यासाठी सरकारची लगबग

‘जीएसटी’ने त्रस्त व्यापारी, महागाई व मंदावलेली अर्थव्यवस्था यांमुळे सर्वसामान्याचा संतापाचा पारा चढत असताना तसेच विरोधी पक्षांच्या टीकेसोबतच स्वपक्षीयांमधील अस्वस्थता वाढत असताना काही तातडीने करण्याची निकड सरकारला जाणवली आहे. ...

अमित शहांच्या केरळ यात्रेत आजपासून योगी आदित्यनाथांचा सहभाग - Marathi News | Yogi Adityanath's participation in the yatra of Amit Shah in Kerala today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांच्या केरळ यात्रेत आजपासून योगी आदित्यनाथांचा सहभाग

डाव्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या केरळच्या राजकारणात पाऊल ठेवण्यासाठी भाजपाकडून आता शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. ...

गुजरातमध्ये भाजपाचा पाय खोलात, संघाच्या सर्व्हेमधून आगामी विधानसभा निवडणुकीत पराभवाचे भाकीत - Marathi News | In Gujarat, the BJP has lost its feet, the Sangh survey predicts defeat in the coming assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये भाजपाचा पाय खोलात, संघाच्या सर्व्हेमधून आगामी विधानसभा निवडणुकीत पराभवाचे भाकीत

भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये या पक्षाला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.... ...

घराणेशाही हीच काँग्रेसची संस्कृती; अमित शहांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर - Marathi News | Congressional culture of dynastic rule; Amit Shah's reply to Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घराणेशाही हीच काँग्रेसची संस्कृती; अमित शहांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजपा अध्यक्ष अमित शहांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

भाजपाप्रवेश निश्चित, शहांच्या भेटीसाठी राणेंची दिल्लीवारी - Marathi News | Ranchi to meet BJP leaders, Shah Rukh Khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाप्रवेश निश्चित, शहांच्या भेटीसाठी राणेंची दिल्लीवारी

राणे हे अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही उपस्थित असतील. या दिल्लीवारीत राणेंचा भाजपाप्रवेश निश्चित झाला.. ...

मोदींची तुलना पटेल, आंबेडकरांशी, काँग्रेसची शहांवर टीका; गुंतवणूक, निर्यात घसरली, तरीही प्रगती कशी? - Marathi News | Narendra Modi compares Patel, Ambedkar with criticism of Congress; Investments, exports dropped, how to make progress? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींची तुलना पटेल, आंबेडकरांशी, काँग्रेसची शहांवर टीका; गुंतवणूक, निर्यात घसरली, तरीही प्रगती कशी?

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केल्यानंतर, त्याचे तीव्र प्रतिसाद उमटू लागले आहेत. काँग्रेसने अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...