लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
"भाजपा फक्त दोन गुजरात्यांचा पक्ष झालाय, एक रंगा, तर दुसरा बिल्ला" - Marathi News | aap leader sanjay singh target pm narendra modi and bjp president amit shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाजपा फक्त दोन गुजरात्यांचा पक्ष झालाय, एक रंगा, तर दुसरा बिल्ला"

आम आदमी पार्टीचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहांवर जोरदार हल्लाबोल केला ...

...तर काश्मीरचा पॅलेस्टाईन होईल, महेबूबा मुफ्ती पुन्हा बरळल्या  - Marathi News | Mahebuba Mufti on article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर काश्मीरचा पॅलेस्टाईन होईल, महेबूबा मुफ्ती पुन्हा बरळल्या 

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यावरून पीडीपी नेत्या महेबूबा मुफ्ती पुन्हा एकदा बरळल्या आहेत. ...

मोदी, शहांविरोधातील खटले पुन्हा सुरु होऊ शकतात; छगन भुजबळ यांचा इशारा - Marathi News | Modi, Shah's case can resume; Warning of Chhagan Bhujbal | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी, शहांविरोधातील खटले पुन्हा सुरु होऊ शकतात; छगन भुजबळ यांचा इशारा

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची देशात सत्ता आल्यास नरेंद्र मोदींना व अमित शहा यांची जस्टीस लोहिया, गोध्रा हत्याकांड प्रकरणात व ... ...

फेसबुकवरच्या जाहिरातींमध्ये भाजपा समर्थक आघाडीवर; अमित शहांनीही केले लाखो खर्च - Marathi News | BJP supporter spend more on Facebook advertising; Amit Shah also spend lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेसबुकवरच्या जाहिरातींमध्ये भाजपा समर्थक आघाडीवर; अमित शहांनीही केले लाखो खर्च

निवडणूक काळात फेसबुकच्या प्लॅटफॉर्मचा वापर सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी केला जातो. तसेच अफवाही पसरविल्या जातात. ...

काँग्रेसकडून 20 उमेदवारांची 10 वी यादी जाहीर, अमित शहांविरुद्ध गांधीनगरचा उमेदवार ठरला - Marathi News | Congress announces 10th list of 20 candidates, Amit Shahan to become Gandhinagar's candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसकडून 20 उमेदवारांची 10 वी यादी जाहीर, अमित शहांविरुद्ध गांधीनगरचा उमेदवार ठरला

काँग्रेसने मंगळवारी रात्री उशिरा जाहीर केलेल्या यादीत गुजरात, झारखंड, ओडिशा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, दादर आणि नगर हवेली आणि पंजाबमधील उमेदवारांची घोषणा केली आहे. ...

जवानांचे मनोबल खच्ची करायचे आहे का? अफस्पावरून अमित शहांचा राहुल गांधींना टोला  - Marathi News | BJP President Amit Shah attack on Congress party in its election manifesto promising to AFSPA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांचे मनोबल खच्ची करायचे आहे का? अफस्पावरून अमित शहांचा राहुल गांधींना टोला 

केंद्रात सत्तेवर आल्यास वादग्रस्त अफस्पा कायद्यात सुधारणा करण्याचे आश्वासन काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामधून दिले आहे. ...

'...जर आम्ही वेगळे लढलो असतो तर नुकसान झालं असतं' - Marathi News | Lok sabha elections 2019 - Uddhav Thackeray clarified on Shiv sena BJP alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...जर आम्ही वेगळे लढलो असतो तर नुकसान झालं असतं'

कोणताही नेता नसताना विरोधी पक्षाचा ना आकार ना उकार अशी परिस्थिती आहे. अशा विरोधी पक्षांची एक मोट जबरदस्तीने बांधण्याचा प्रयत्न होतोय. त्यांच्या हातात देश द्यायचा काय ? ...

'हिंदू धर्माला दहशतवादाशी जोडण्याचं पाप काँग्रेसचं' - Marathi News | amit shah criticized to rahul gandhi on hindu terrorism issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिंदू धर्माला दहशतवादाशी जोडण्याचं पाप काँग्रेसचं'

हिंदूंना बदनाम केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली. ...