लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Video: भाजपाची 'नमो नमो' करणारी 'बोलकी' प्रचारकार्डं जप्त, काँग्रेसनं केला पर्दाफाश - Marathi News | Video: BJP's 'Namo Namo' 'Bolki' promotional work seized, Congress busted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: भाजपाची 'नमो नमो' करणारी 'बोलकी' प्रचारकार्डं जप्त, काँग्रेसनं केला पर्दाफाश

भाजपाकडून प्रचार कार्ड छापण्यात आलं होतं. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवाज, कमळाला मतदान करा असे संदेश ऑडिओच्या माध्यमातून देण्यात असल्याचा प्रकार काँग्रेसने उघडकीस आणला ...

महिलांविरुद्ध गुन्हे घडावेत म्हणून कायदे केले; संकल्पपत्रात भाजपची गंभीर चूक - Marathi News | lok sabha election 2019 Blooper in BJP manifesto says commit crimes against women | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महिलांविरुद्ध गुन्हे घडावेत म्हणून कायदे केले; संकल्पपत्रात भाजपची गंभीर चूक

भाजपाच्या संकल्पपत्रातील चुकीचा काँग्रेसकडून समाचार ...

काँग्रेसच्या 'न्याय'ला टक्कर देण्यासाठी भाजपाचं 'संकल्पपत्र' जाहीर   - Marathi News | PM Modi, Amit Shah Launch BJP Manifesto Sankalp Patra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या 'न्याय'ला टक्कर देण्यासाठी भाजपाचं 'संकल्पपत्र' जाहीर  

भाजपाने आपल्या जाहीरनाम्याला ‘संकल्पपत्र’ असे नाव दिले आहे. ...

ना अडवाणी, ना अटल; संकल्पपत्रात भाजपाला ज्येष्ठांचा विसर - Marathi News | lok sabha election 2019 only pm modi in bjp manifesto lk advani murli manohar joshis photo missing | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ना अडवाणी, ना अटल; संकल्पपत्रात भाजपाला ज्येष्ठांचा विसर

5 वर्षांमध्ये बदलला भाजपाच्या जाहीरनाम्याचा चेहरामोहरा ...

काँग्रेसच्या 'न्याय'नंतर भाजपाचे काय?; लोकसभा निवडणुकीसाठी आज जाहीर होणार 'संकल्पपत्र' - Marathi News | BJP's manifesto for Lok Sabha elections will be announced today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या 'न्याय'नंतर भाजपाचे काय?; लोकसभा निवडणुकीसाठी आज जाहीर होणार 'संकल्पपत्र'

आमागी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध करणार आहे. भाजपाने आपल्या जाहीरनाम्याचे नाव ‘संकल्पपत्र’ असे दिले आहे. ...

'शिवसेनेशी मतभेद नाहीत, मुख्यमंत्रिपदाचा विषय आता नाही' - Marathi News | There is no difference of opinion with the Shiv Sena, the subject of the Chief Minister is no more | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'शिवसेनेशी मतभेद नाहीत, मुख्यमंत्रिपदाचा विषय आता नाही'

लोकमत विशेष मुलाखत; अमित शाह म्हणतात... जागांबाबतचे अंदाज आताच योग्य नाही ...

अमित शहांचा उमेदवारी अर्ज रद्द करा; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव  - Marathi News | Cancel the applic Amit Shah's nomination from Gandhinagar ; Congress demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांचा उमेदवारी अर्ज रद्द करा; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव 

भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. ...

भाजपाचा आज 39 वा स्थापना दिवस, मोदींनी दिल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा - Marathi News | BJP's 39th Foundation Day, Modi gave his greetings to the workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचा आज 39 वा स्थापना दिवस, मोदींनी दिल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा

यंदाचा स्थापना दिवस महत्त्वाचा आहे कारण पाच वर्ष सत्तेत राहून भाजपा आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. ...