Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी (30 मार्च) लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपाचा पारंपरिक मतदार संघ असलेल्या गांधीनगरमधून शहा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
अमित शाह यांच्या कडेवर असलेल्या नातीच्या डोक्यातील आधीची टोपी काढून भाजपची टोपी घालण्यात आली. परंतु, त्यांच्या नातीला भाजपची टोपी आवडली नाही. तिने भाजपची टोपी दोन-तीन वेळा काढून टाकली. ...
मी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला बराच वेळ दिला. तसेच माझं ऐकूण घेत माझ्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे मी त्यांचा आभारी असल्याचे गिरीराज सिंह यांनी सांगितले. ...