Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
आघाडी देशाचं भलं करु शकत नाही. देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकत नाही. तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे असा सवाल करत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला ...
सपा आणि बसपामध्ये झालेल्या महाआघाडीमुळे उत्तर प्रदेशात भाजपासमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात यश मिळवण्यासाठी भाजपाने सर्वस्व पणाला लावले आहे. ...
१९८९ मध्ये भाजप कुणाला माहित नसताना वाघेला यांनी येथून विजय मिळवला होता. आता देखील वाघेला तो चमत्कार करू शकतात, असं एनसीपीच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. ...
‘देश का चौकीदार चोर है’ हा काँग्रेसचा हल्ला परतविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर सुरू केलेली ‘मै भी चौकीदार’ मोहीम भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी फेसबुक या आणखी एका लोकप्रिय समाजमाध्यमात नेली. ...
राहुल गांधी यांनी देशातील जनतेची, शहीदांच्या कुटुंबियांची आणि भारतीय जवानांची माफी मागितली पाहिजे असा हल्लाबोल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर केला. ...