लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
वाढत्या वयामुळे अडवाणींऐवजी अमित शहांना संधी - नितीन गडकरी  - Marathi News | Lok Sabha elections 2019 - Nitin Gadkari Explanation on Lalkrishna Advani ticket decline issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाढत्या वयामुळे अडवाणींऐवजी अमित शहांना संधी - नितीन गडकरी 

मात्र वाढतं वय आणि प्रकृतीचं कारण देत भाजपाच्या केंद्रीय संसदीय निवडणूक समितीने हा निर्णय घेतल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी सांगितले.  ...

गेल्या 5 वर्षांत संसदेत किती शब्द बोलले आडवाणी; आकडेवारी पाहून धक्का बसेल  - Marathi News | bjp leader lal krishna advani spoken 365 words in last 5 years in parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेल्या 5 वर्षांत संसदेत किती शब्द बोलले आडवाणी; आकडेवारी पाहून धक्का बसेल 

यंदा आडवाणींना गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाही ...

...म्हणून अडवाणींच्या जागी अमित शहा दिले, एका दगडात दोन पक्षी मारले! - Marathi News | Lok Sabha Election 2019: the reason why bjp choose Amit Shah over Lal Krishna Advani for Gandhinagar Seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून अडवाणींच्या जागी अमित शहा दिले, एका दगडात दोन पक्षी मारले!

गांधीनगर लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा गडच मानला जातो. ...

ज्येष्ठांचा अनादर करणारे जनतेचा काय सन्मान करणार?; अडवाणींचं तिकीट कापल्यानंतर काँग्रेसचा टोला - Marathi News | If Modi cant respect elders like Advani how will he respect country Congress hits out at bjps 1st list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्येष्ठांचा अनादर करणारे जनतेचा काय सन्मान करणार?; अडवाणींचं तिकीट कापल्यानंतर काँग्रेसचा टोला

आधी मार्गदर्शक मंडळात रवानगी, आता मतदारसंघ हिसकावला; काँग्रेसचा मोदींवर निशाणा ...

ममतांकडून मोदी, शहा यांना मंत्रोच्चारण करण्याचे आव्हान - Marathi News | kolkata mamta challenges pm modi and amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांकडून मोदी, शहा यांना मंत्रोच्चारण करण्याचे आव्हान

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. ...

राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; अनेक राजकीय विषयांवर 'मन की बात' - Marathi News | lok sabha election 2019 mns chief raj thackeray meets ncp president sharad pawar in mumbai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; अनेक राजकीय विषयांवर 'मन की बात'

काल मोदी-शहांवर टीका केल्यानंतर आज राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला ...

Raj Thackeray : एवढा खोटा पंतप्रधान आयुष्यात पाहिला नाही; राज ठाकरे यांचे मोदीवर शरसंधान - Marathi News | Raj Thackeray: fake Prime minister like Narendra modi never saw in life | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray : एवढा खोटा पंतप्रधान आयुष्यात पाहिला नाही; राज ठाकरे यांचे मोदीवर शरसंधान

यापुढे जेवढ्या सभा, भाषणे होतील त्यात केवळ मोदी आणि भाजपलाच झोडून काढण्याचा निर्धार राज ठाकरे यांनी व्यक्त केला. ...

Raj Thackeray: फडणवीस म्हणजे हवा गेलेला फुगा - राज ठाकरे  - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - Fadnavis look like as air balloon says Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray: फडणवीस म्हणजे हवा गेलेला फुगा - राज ठाकरे 

राज ठाकरे यांची स्क्रिप्ट बारामतीतून येते, राज बारामतीचे पोपट आहेत या मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला ...