Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरची सुटका कोणी केली ? असा प्रश्न विचारणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी सोनिया गांधी व डॉ. मनमोहन सिंह यांनीही मसूद अझहरच्या सुटकेला मान्यता दिली होती ...
दिल्लीत शनिवारी रात्री उशिरापर्यंत केंद्रीय भाजप निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी देशातील अनेक राज्यातील उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली ...
भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी एअर स्ट्राइकमध्ये 250 दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर विरोधकांकडून भाजप आणि अमित शहांना टीकेचं लक्ष्य करण्यात आलं होतं ...
नमो रथाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी निगडीत वस्तू तसेच फोटो यांच्या साहित्यांची विक्री केली जात होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून या नमो रथाला ग्रहण लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...