Next

मोदी, शहांविरोधातील खटले पुन्हा सुरु होऊ शकतात; छगन भुजबळ यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 05:22 PM2019-04-04T17:22:52+5:302019-04-04T17:23:30+5:30

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची देशात सत्ता आल्यास नरेंद्र मोदींना व अमित शहा यांची जस्टीस लोहिया, गोध्रा हत्याकांड प्रकरणात व ...

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची देशात सत्ता आल्यास नरेंद्र मोदींना व अमित शहा यांची जस्टीस लोहिया, गोध्रा हत्याकांड प्रकरणात व इतर हत्या कांडप्रकरणात चौकशीला सामोरे जावे लागेल. असा इशारा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिला आहे.