Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
भाजपने रावनाप्रमाणेच 'ईडी'चा ब्रह्मास्त्र म्हणून शरद पवारांवर वापर केला. परंतु, त्याचा काहीही फायदा झाला नसल्याचे त्यांनी म्हटले. ईडीच्या चौकशीवरून काँग्रेस, शिवसेना, आणि राजू शेट्टी यांनी पवारांना पाठिंबा दर्शविला आहे. या कारवाई विरोधात अण्णा हजारे ...
पवारांना आलेल्या नोटीसनंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर सोशल मीडियावरही पवार यांच्या चौकशीचीच चर्चा आहे. ...
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी मुंबई दौऱ्यावर असताना नेहरुंवर टीका केली होती. कलम 370 वरून त्यांनी नेहरुंना लक्ष्य केले होते. परंतु, अमेरिकेत मोदीच्या कार्यक्रमात एका अमेरिकन नेत्याने नेहरुंवर स्तुतीसुमणे उधळल्याने चर्चा ...