लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Maharashtra Election 2019; सत्ताधाºयांकडून खोटा इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू : शरद पवार - Marathi News | Efforts to bring false history from power: Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019; सत्ताधाºयांकडून खोटा इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू : शरद पवार

शरद पवार यांची पंढरपुरात जाहीर सभा; सरकारी यंत्रणांचा विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी वापर ...

Maharashtra Election 2019 : अमित शहांची गडचिरोलीत प्रचार सभा - Marathi News | Maharashtra Election 2019: Amit Shah's campaign in Gadchiroli | Latest gadchiroli Videos at Lokmat.com

गडचिरोली :Maharashtra Election 2019 : अमित शहांची गडचिरोलीत प्रचार सभा

...

Maharashtra Assembly Election 2019 : अमित शहा यांची आज खापरखेड्यात जाहीर सभा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Amit Shah holds a public meeting in Khaparkhed today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : अमित शहा यांची आज खापरखेड्यात जाहीर सभा

केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे आज विदर्भात चार प्रचार सभांना संबोधित करतील. यात ते सायंकाळी ६ वाजता नागपुरातील खापरखेडामध्ये भाजपचे सावनेर व कामठीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला संबोधित करतील. ...

Maharashtra Election 2019: अमित शहांचा शिवसेनेला 'इशारा'; निवडणूक पाच दिवसांवर असताना वाढवलं टेन्शन! - Marathi News | maharashtra election 2019 BJP Can Get Majority in Maharashtra on Its Own amit shah gives message to shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: अमित शहांचा शिवसेनेला 'इशारा'; निवडणूक पाच दिवसांवर असताना वाढवलं टेन्शन!

Maharashtra Vidhan Sabha Election : महायुती दोन तृतीयांश जागा जिंकणार; अमित शहांना विश्वास ...

Maharashtra Election 2019; भाजपने पोकळ राष्ट्रवादाचा राग आळवणे बंद करावे : शत्रुघ्न सिन्हा - Marathi News | BJP should stop angering hollow nationalism: Shatrughan Sinha | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Maharashtra Election 2019; भाजपने पोकळ राष्ट्रवादाचा राग आळवणे बंद करावे : शत्रुघ्न सिन्हा

शेरोशायरीने सरकारवर केली टीका; सोलापूरच्या जाहीर सभेत बिहारी बाबूचा राजकीय जलवा ...

अमित शहा आणि सौरव गांगुली यांच्यातील भेटीमध्ये नेमकं घडलं काय होतं... - Marathi News | What exactly happened in the meeting between Amit Shah and Sourav Ganguly ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अमित शहा आणि सौरव गांगुली यांच्यातील भेटीमध्ये नेमकं घडलं काय होतं...

काही दिवसांपूर्वी अमित शहा आणि गांगुली यांची भेट झाल्याचे म्हटले जात आहे. पण या भेटीत नेमके झाले तरी काय, जाणून घ्या... ...

बीसीसीआयचा अध्यक्ष निवडण्यात अमित शहांचा होता का हात, सांगतोय सौरव गांगुली - Marathi News | Did Amit Shah have a hand in electing the BCCI president, says Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयचा अध्यक्ष निवडण्यात अमित शहांचा होता का हात, सांगतोय सौरव गांगुली

एका मोठ्या नेत्याने आपले वजन वापरून गांगुलीचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा केल्याचे म्हटले जात आहे. हे मोठे नेते म्हणजे भारताचे गृहमंत्री अमित शहा असल्याचे बऱ्याच जणांचे म्हणणे आहे. ...

अमित शहांचंही ठरलंय, डिसेंबर महिन्यात भाजपाला मिळणार नवीन अध्यक्ष - Marathi News | BJP's new president in december, Amit Shah, said in interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शहांचंही ठरलंय, डिसेंबर महिन्यात भाजपाला मिळणार नवीन अध्यक्ष

अमित शहा यांच्याकडे सध्या भाजपाचे अध्यक्षपद आणि देशाचे गृहमंत्रीपद आहे. त्यामुळे पक्षाच्या स्वतंत्र कामकाजासाठी अमित शहा ...