Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
हा पैसा समाजवादी पक्षाचाच असल्याचे भाजपच्या दोन्ही प्रमुख नेत्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर यापूर्वी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही हा जप्त केलेला पैसा म्हणजे, मागील सरकारच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराची दुर्गंधी असल्याचे म्हटले आहे. ...
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे (UP Assembly Elections 2022) पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज उत्तर प्रदेशातील जालौन भागात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत उपस्थितांना संबोधित करताना विरोधकांवर जोरदार ...
उपमुख्यमंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा विश्वास नाही, म्हणूनच ते अजित पवारांकडे चार्ज देत नाहीत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्यासंदर्भात मिटकरी यांना प्रश्न विचारण्यात आला होता ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे एक मस्त गृहस्थ आहेत. शाह मस्त असले तरी त्यांचे महाराष्ट्रातील चेले हे महामस्त आहेत. मदमस्त असा उल्लेख करणे त्या मंडळींना असंसदीय वाटू शकेल. त्यामुळे महामस्तच बरे असा टोला शिवसेनेने भाजपाला लगावला आहे. ...
केंद्रीय मंत्री अमित शहा रविवारी पुणे दौऱ्यावर होते.. दिवसभरात त्यांनी पाच वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली.. परंतु सुरुवातीच्या तीन कार्यक्रमात भाजपचे पुण्यातील प्रमुख नेते असलेले खासदार गिरीश बापट मात्र कुठेही दिसले नव्हते.. गिरीश बापट यांच्या ...
तुम्ही सर्वांनी त्यांच्याकडे चांगल्या नजरेने पहा. म्हणजे महाराष्ट्राचा सहकार मजबूत करतील अमित शहा. मैने आपको बार बार कहा देश का संविधान मजबूत कर रहे है नरेंद्र मोदी, अमित शहा ! बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शह ...