Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा झटका बसलाय... नितेश राणेंना कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, त्यामुळे आता ४ फेब्रुवारीपर्यंत नितेश राणेंचा मुक्काम पोलीस कोठडीत असणार आहे हे आता स्पष्ट झालंय. मंगळवारी न्यायालयाबाहेर झालेल्या राड्यानंतर ...
UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशात दगाफटका होऊ शकतो याची शंका आल्यानेच Narendra Modi यांनी Amit Shah यांना मैदानात उतरविले आहे. सारी सूत्रे त्यांच्या हाती आहेत! ...
Why I Killed Gandhi: या सिनेमाचा सिक्वेल येईल, तेव्हाही अमोल कोल्हे यांनाच नथुराम गोडसेची भूमिका करण्याबाबत पुन्हा विचारणा करणार असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे. ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गोव्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. गोव्यात एका सभेला अमित शाह यांनी संबोधित केलं तसंच डोअर-टू-डोअर अभियानाची सुरूवात देखील केली. ...
भाजपाला लाज वाटायला हवी त्यांच्यामुळे ७०० शेतकऱ्यांनी जीव गमावला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का? असा प्रश्न अखिलेश यादव यांनी विचारला होता. त्यावर अमित शाहांनी समाजवादी पक्षाला चॅलेंज दिलं होतं. ...