Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दोन ठिकाणी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले. शोपियान येथील ड्राच परिसरात झालेल्या पहिल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी मारले गेले. ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा जम्मू आणि राजौरी दौरा सुरू आहे. आज शाह यांची रॅली राजौरी येथे होणार आहे. या रॅलीपूर्वी जम्मू आणि राजौरी येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. ...
भारतात सर्वत्र नवरात्र उत्सव जल्लोषात सुरू आहे. बुधवारी ऑलिम्पिक गोल्डन बॉय नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) याने गुजरात येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला हजेरी लावली. ...