लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
खातेवाटपाचा वाद अमित शाहांच्या कोर्टात! निर्णय दिल्ली दरबारी होणार? अजित पवार रवाना - Marathi News | maharashtra cabinet expansion stuck now cm eknath shinde dcm devendra fadnavis and ajit pawar likely to meet amit shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खातेवाटपाचा वाद अमित शाहांच्या कोर्टात! निर्णय दिल्ली दरबारी होणार? अजित पवार रवाना

Maharashtra Cabinet Expansion: खातेवाटपाचा तिढा महाराष्ट्रात सुटेना, हवे ते मिळेना? अजित पवार दिल्लीला निघाले. ...

'जगाला चांगला संदेश जाणार नाही', यमुनेची पातळी वाढली; केजरीवालांचे अमित शहांना पत्र - Marathi News | Delhi Flood, CM arvind Kejeiwals letter to Union Home Minister Amit Shah over Yamuna flood levels | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जगाला चांगला संदेश जाणार नाही', यमुनेची पातळी वाढली; केजरीवालांचे अमित शहांना पत्र

राजधानी दिल्लीत 45 वर्षात पहिल्यांदाच यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, यामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे. ...

'आनंद व्यक्त करणारे लोक भ्रमात...'; ED प्रकरणावरून अमित शाह यांचा विरोधकांवर पलटवार - Marathi News | ed director sanjay mishra extension case Amit shah counter attack at opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आनंद व्यक्त करणारे लोक भ्रमात...'; ED प्रकरणावरून अमित शाह यांचा विरोधकांवर पलटवार

"...म्हणून अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक कोण आहेत? हे महत्वाचे नाही." ...

“नरेंद्र मोदी आणि अमित शाहांची कोणती गोष्ट खुपते?”; नितीन गडकरी स्पष्टच बोलले, म्हणाले... - Marathi News | know what bjp union minister nitin gadkari told about pm narendra modi and amit shah in khupte tithe gupte television show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“नरेंद्र मोदी आणि अमित शाहांची कोणती गोष्ट खुपते?”; नितीन गडकरी स्पष्टच बोलले, म्हणाले...

Nitin Gadkari Khupte Tithe Gupte: खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी मनमोकळ्या गप्पा मारत, विचारलेल्या प्रश्नांना तेवढीच दिलखुलासपणे उत्तरे दिली. ...

चार राज्यांसाठी भाजप झाली तयार; भाजपाचे निवडणूक प्रभारी नियुक्त - Marathi News | BJP ready for four states; Appointed election in-charge of BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार राज्यांसाठी भाजप झाली तयार; भाजपाचे निवडणूक प्रभारी नियुक्त

मध्य प्रदेशात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव व छत्तीसगडमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश माथुर निवडणुकीची जबाबदारी सांभाळतील.  ...

एनडीएचेही शक्तिप्रदर्शन, १८ जुलैला दिल्लीत बैठक; अजित पवार गट, शिवसेना सहभागी होणार - Marathi News | NDA's show of strength too, meeting in Delhi on July 18; Ajit Pawar group, Shiv Sena will participate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनडीएचेही शक्तिप्रदर्शन, १८ जुलैला दिल्लीत बैठक; अजित पवार गट, शिवसेना सहभागी होणार

१८ जुलै रोजी दिल्लीत बैठक; अजित पवार गट, शिवसेनेसह अनेक पक्ष सहभागी ...

केंद्रीय मंत्रिमंडळात बदलाचे वारे? जेपी नड्डा यांची कॅबिनेट मंत्र्यांसोबत मॅरेथॉन बैठक; UCC वर सुद्धा चर्चा - Marathi News | bjp chief jp nadda met cabinet ministers discussion on the issue of ucc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्रिमंडळात बदलाचे वारे? जेपी नड्डा यांची कॅबिनेट मंत्र्यांसोबत मॅरेथॉन बैठक

सर्वात आधी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि भूपेंद्र यादव यांच्यासोबत बैठक सुरू झाली. ...

केंद्रीय मंत्र्यांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी, भाजपने निवडणुकांसाठी आखली रणनिती - Marathi News | BJP has changed state presidents of 4 states including Telangana in the wake of elections vidhansabha in punjab, andhra pradesh, jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्र्यांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी, भाजपने निवडणुकांसाठी आखली रणनिती

भाजपाने तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब आणि झारखंड राज्यात संघटनात्मक बदल केले आहेत. ...