लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तेव्हा शिवसेनेचे मंत्रीच म्हणत होते, फडणवीसच होणार मुख्यमंत्री - Marathi News | Maharashtra Election 2019 bjp hits out at shiv sena over cm post shares sanjay rathods video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तेव्हा शिवसेनेचे मंत्रीच म्हणत होते, फडणवीसच होणार मुख्यमंत्री

भाजपाकडून शिवसेनेच्या माजी मंत्र्याचा व्हिडीओ शेअर ...

Rafale Verdict : अमित शहांचा काँग्रेसवर 'राफेल' हल्ला; म्हणाले, आता देशाची माफी मागा! - Marathi News | Congress should apologize the country: Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Verdict : अमित शहांचा काँग्रेसवर 'राफेल' हल्ला; म्हणाले, आता देशाची माफी मागा!

राफेल डील प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला आज (गुरुवारी) दुसऱ्यांदा क्लीन चिट मिळाल्यानंतर भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे.  ...

शिवसेनेसोबतच्या क्षुल्लक भांडणातून महाराष्ट्रासारखे राज्य गमावले; मोदी-शाहांनी नेमके काय कमावले? - Marathi News | BJP's formula failed in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवसेनेसोबतच्या क्षुल्लक भांडणातून महाराष्ट्रासारखे राज्य गमावले; मोदी-शाहांनी नेमके काय कमावले?

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजपामधील अनेक कच्चे दुवे या निवडणूक निकालातून पुढे आले आहेत... ...

पहिला दिवस-रात्र सामना पाहायला अमित शहा जाणार - Marathi News | Amit Shah will go to see the first day and night match in kolkata | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिला दिवस-रात्र सामना पाहायला अमित शहा जाणार

काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सामन्याला उपस्थित राहणार, असे म्हटले जात होते. ...

Maharashtra CM: शिवसेनेचा भाजपाला सज्जड दम; बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो जर... - Marathi News | Maharashtra CM, Maharashtra Government: Shiv Sena leader Sanjay Raut Criticized BJP & Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: शिवसेनेचा भाजपाला सज्जड दम; बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो जर...

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : बंद खोली ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची होती. त्याच खोलीतून बाळासाहेबांनी देशाला हिंदुत्वाचा विचार दिला, अनेकांना आशीर्वाद दिले ...

...हा तर बाळासाहेबांचा अपमान! बंद खोलीतील चर्चेवरून संजय राऊतांचे अमित शहांना जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | Maharashtra Government: That closed room is like a temple to us! Sanjay Raut's strong reply to Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...हा तर बाळासाहेबांचा अपमान! बंद खोलीतील चर्चेवरून संजय राऊतांचे अमित शहांना जोरदार प्रत्युत्तर

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असे आम्ही घोषित केले, तेव्हा शिवसेनेने आक्षेप घेतला नाही, अशी विचारणा करणारे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...

Maharashtra CM: ''फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे जाहीरच केले होते'' - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra CM: It was announced that Fadnavis will be the Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra CM: ''फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे जाहीरच केले होते''

महाराष्ट्रात महायुती जिंकेल आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशीच आमची भूमिका होती. ...

अमित शहा यांचा शिवसेनेवर राग का?, २४ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे जाणार दिल्लीला - Marathi News | Why Amit Shah is angry with Shiv Sena? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा यांचा शिवसेनेवर राग का?, २४ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे जाणार दिल्लीला

महाराष्ट्रातील राजकीय पेच सोडविण्यासाठी भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा का केली नाही? ...