लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अ‍ॅमेझॉन

अ‍ॅमेझॉन, मराठी बातम्या

Amazon, Latest Marathi News

Freedom Sale : अॅमेझॉनवर सवलतींची खैरात - Marathi News | Amazon Freedom Sale | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Freedom Sale : अॅमेझॉनवर सवलतींची खैरात

9 ते 12ऑगस्ट दरम्यान एसबीआयच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर 10 टक्क्यांची सूट ...

अॅमेझॉनवरून मिळणार ब्लॅकबेरीचे 'हे' स्मार्टफोन्स - Marathi News | BlackBerry Evolve and Evolve X First Impressions | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अॅमेझॉनवरून मिळणार ब्लॅकबेरीचे 'हे' स्मार्टफोन्स

ब्लॅकबेरी कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले असून याला अॅमेझॉन इंडिया या शॉपिंग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात येणार आहे. ...

इलेक्ट्रॉनिक वस्तू ‘आॅनलाईन’वर प्रचंड स्वस्त; शोरूम खरेदीत ग्राहकांना बसतोय फटका - Marathi News | Electronic goods affordable on 'online'; customers loss to buy showroom goods | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इलेक्ट्रॉनिक वस्तू ‘आॅनलाईन’वर प्रचंड स्वस्त; शोरूम खरेदीत ग्राहकांना बसतोय फटका

टीव्हीसह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या औरंगाबादेतील विविध शोरूम्समधील किमती आणि अ‍ॅमेझॉनसारख्या आॅनलाईन पोर्टलवरील किमतीत मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे. ...

एलेस्का मागे भारतीय इंजिनिअरचं डोकं, या सिनेमातून मिळाली प्रेरणा - Marathi News | The Indian engineer Rohit Prasad who is the brain behind alexa | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एलेस्का मागे भारतीय इंजिनिअरचं डोकं, या सिनेमातून मिळाली प्रेरणा

रांचीचा रोहित एलेक्सासोबत टेक्नॉलॉ़जीबाबत सुरुवातीपासून नेतृत्व करत आहे. महत्वाची बाब म्हणजे त्याला ही आयडिया स्टार ट्रेक हा सिनेमा पाहून आली होती. चला जाणून घेऊ काही खास गोष्टी.... ...

'अमेझिंग अॅमेझॉन'... आधुनिक इतिहासातील सर्वात श्रीमंत Jeff Bezos यांची गोष्ट! - Marathi News | Story of the Richest Man in Modern History amazon founder jeff bezos | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'अमेझिंग अॅमेझॉन'... आधुनिक इतिहासातील सर्वात श्रीमंत Jeff Bezos यांची गोष्ट!

१६ जुलै १९९५ ला स्थापन झालेली अॅमेझॉन २३ वर्षांत अॅपल खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी बनली आहे. ...

मोहजालात फसू नका; ऑनलाइन सेलमध्ये खरेदी करताना 'या' चुका टाळा! - Marathi News | how to secure online transaction during flipkart amazon sales follow these steps | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोहजालात फसू नका; ऑनलाइन सेलमध्ये खरेदी करताना 'या' चुका टाळा!

आजघडीला आपण सगळेच ऑनलाइन शॉपिंग अगदी सर्रास करतो. पण, या ऑनलाईन शॉपिंगचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. ही खरेदी करताना आपलं नुकसान होऊ नये, म्हणून काही टिप्स, ट्रिक्स आहेत. ...

Amazon Prime Days सेलला सुरुवात, अनेक प्रोडक्ट्सवर बंपर सूट  - Marathi News | Amazon Prime Days launches cell, bumpers suit on many products | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Amazon Prime Days सेलला सुरुवात, अनेक प्रोडक्ट्सवर बंपर सूट 

ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन  दरवर्षी आपल्या ग्राहकांसाठी Amazon Prime Days सेलची ऑफर आणते. या सेलच्या माध्यमातून अनेक वस्तूंची ऑनलाइन विक्री करण्यात येते. तसेच, या सेलची सुरुवात आजपासून (दि.16) करण्यात आली आहे.  ...

अॅमेझॉनला टक्कर, 16 जुलैपासून फ्लिपकार्टचा Big Shopping Days Sale - Marathi News | Amazon collided with Flipkart's Big Shopping Days Sale on July 16 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अॅमेझॉनला टक्कर, 16 जुलैपासून फ्लिपकार्टचा Big Shopping Days Sale

ई-कॉमर्स नेटवर्किंग साइट अॅमेझॉनने सुरु केलेल्या Amazon Prime Day Sale ला मिळालेला प्रतिसाद पाहून फ्लिपकार्टने सुद्धा ग्राहकांसाठी नवीन ऑफर आणली आहे.  ...