लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अ‍ॅमेझॉन

अ‍ॅमेझॉन, मराठी बातम्या

Amazon, Latest Marathi News

अॅमेझॉनचे व्हॉईस कमांडवर चालणारे टॅबलेट - Marathi News | Amazon has kid-friendly versions of the Kindle, Fire Tablet | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अॅमेझॉनचे व्हॉईस कमांडवर चालणारे टॅबलेट

अॅमेझॉनने अलेक्झाच्या व्हॉईस कमांडवर चालणारे दोन टॅबलेट ग्राहकांसाठी बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...

ऑनलाईन स्मार्टफोन खरेदी करताय...जरा थांबा! - Marathi News | Purchasing smartphone online... wait a bit! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ऑनलाईन स्मार्टफोन खरेदी करताय...जरा थांबा!

मोठा डिस्काऊंटही दिल्याचे दाखवले जाते. मात्र, तसे काही असते का, किती किंमत दाखवली जाते, खरी किंमत किती आणि डिस्काऊंट किती याची शहानिशा न केल्यास नंतर हुरहुर लागून राहते.  ...

अॅमेझॉनकडून भारतीयांना गुडन्यूज, आता राष्ट्रभाषेत करा खरेदी!  - Marathi News | Amazon Turned to Hindi for the Next 100 Million Users in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अॅमेझॉनकडून भारतीयांना गुडन्यूज, आता राष्ट्रभाषेत करा खरेदी! 

ऑनलाईन ट्रेडिंग किंवा ऑनलाईन खरेदी व्यवहारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अगदी, ग्रामीण भागातही मोबाईल, कपडे, भेटवस्तूंसह बहुतांश सामानांची ऑनलाईन खरेदी करण्यात येत आहे. ...

अॅमेझॉनने आज आंतरारष्ट्रीय बाजाराला केले आश्चर्यचकित; 1 हजार अब्जांचा टप्पा पार - Marathi News | Amazon is amazed at the international market today; 1 trillion crossed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अॅमेझॉनने आज आंतरारष्ट्रीय बाजाराला केले आश्चर्यचकित; 1 हजार अब्जांचा टप्पा पार

असा चमत्कार करणारी अॅमेझॉन ही अमेरिकेची दुसरी आणि जगातील तिसरी कंपनी बनली आहे. ...

‘लोकमत-अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट’ उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद - Marathi News | Citizen's response to the 'Lokmat-Amazon Simple Thing' program | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘लोकमत-अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट’ उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद

नव्या युगात खरेदीचा नवा पर्याय, हवे ते उत्पादन पसंत करा अन् तुमच्या दारात रोखीने खरेदीचा आनंद लुटा. त्यासाठी ‘अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट’ या उपक्रमास ...

‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Spontaneous response to the 'Lokmat' Amazon simple thing | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

‘अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट’ या उपक्रमास शहरातील खांदा कॉलनी, नवीन पनवेल, पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोली येथे तुफान प्रतिसाद मिळाला. ...

संध्याकाळी ६ नंतर ई-मेल, फोनचं टेन्शन विसरा; 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा रोजच 'दिवाळी-दसरा'  - Marathi News | Amazon's India chief tells team to turn off work email after evening | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संध्याकाळी ६ नंतर ई-मेल, फोनचं टेन्शन विसरा; 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा रोजच 'दिवाळी-दसरा' 

ऑफिसमधून निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये येईपर्यंत, म्हणजेच संध्याकाळी ६ ते सकाळी ८ या वेळेत तुम्ही कंपनीला उत्तरदायी नसाल, तो वेळ सर्वस्वी तुमचा असेल. ...

लोकमत अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Spontaneous response to the Lokmat Amazon Saadhi Gosht | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकमत अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

वाचकांच्या अभिरूची लक्षात घेऊन लोकमत वृत्तपत्र समूह नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवित असतो. केवळ वाचकच नव्हे सामाजिक बांधिलकी म्हणूूनही लोकमतने नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. ...