लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
आलिया भटची नवी इन्स्टाग्राम पोस्ट होतेय व्हायरल, जाणून घ्या यामागचे कारण - Marathi News | Alia bhatts new instagram post is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटची नवी इन्स्टाग्राम पोस्ट होतेय व्हायरल, जाणून घ्या यामागचे कारण

आलिया भट सध्या संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ...

जेवढी लोकप्रियतेत तेवढी कमाईतही टॉपर आहे आलिया भट्ट, एका वर्षात कमावले इतके कोटी! - Marathi News | Alia bhatt annual income from movies and add | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेवढी लोकप्रियतेत तेवढी कमाईतही टॉपर आहे आलिया भट्ट, एका वर्षात कमावले इतके कोटी!

सध्या आलियाकडे अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत. ...

रात्रंदिवस काम करणं आलिया भटला पडलं महागात, दाखल करावं लागलं होतं रुग्णालयात - Marathi News | Working day and night cost Alia dearly, she had to be hospitalized | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रात्रंदिवस काम करणं आलिया भटला पडलं महागात, दाखल करावं लागलं होतं रुग्णालयात

आलिया सध्या संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ...

रणबीर कपूर शूटिंगसाठी पोहचला दिल्लीत, चाहत्यांनी केले जंगी स्वागत - Marathi News | Ranbir Kapoor arrives in Delhi for shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर शूटिंगसाठी पोहचला दिल्लीत, चाहत्यांनी केले जंगी स्वागत

रणबीर कपूर दिग्दर्शक लव रंजनच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईहून दिल्लीला पोहचला आहे. ...

आलिया भट्टच्या मांजरीचे झाले निधन, गुडबाय एंजल म्हणत तिने दिला निरोप - Marathi News | Alia Bhatt Mourns the death of her Cat Sheeba see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट्टच्या मांजरीचे झाले निधन, गुडबाय एंजल म्हणत तिने दिला निरोप

नीतू सिंगसह आलिया भट्टचे आहे जबरदस्त बॉन्डींग, वेळ मिळताच एकत्र करतात एन्जॉय - Marathi News | Ranbir Kapoor forgot his mother when he met his girlfriend Alia Bhatt, Neetu Singh was seen walking alone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नीतू सिंगसह आलिया भट्टचे आहे जबरदस्त बॉन्डींग, वेळ मिळताच एकत्र करतात एन्जॉय

एयरपोर्टवर रणबीर कपूर आलिया भट्ट, नीतू सिंह , शाहिन भट्ट, सोनी राजदान , अयान मुखर्जी दिसले होते. दोन्ही कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. ...

IN PICS: 2021 मध्ये अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार आणि आलिया भटचे रिलीज होणार 'हे' सिनेमा - Marathi News | Alia bhatt akshay kumar salman khan amitabh bachchan ajay Devgan year 2021 Three to four movies come | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: 2021 मध्ये अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार आणि आलिया भटचे रिलीज होणार 'हे' सिनेमा

आलिया भटच्या शीबाने घेतला जगाचा निरोप, फोटो शेअर करत अभिनेत्रीने केली इमोशनल पोस्ट - Marathi News | Alia Bhatt's Sheeba took leave of the world, the actress shared an emotional post by sharing photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटच्या शीबाने घेतला जगाचा निरोप, फोटो शेअर करत अभिनेत्रीने केली इमोशनल पोस्ट

आलिया भटने शीबासोबतचा फोटो शेअर करत इंस्टाग्रामवर लिहिली इमोशनल पोस्ट ...