आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Social Viral: अभिनेत्री आलिया भटचा 'गंगुबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) सध्या देशभरातच नाही, तर जगभर गाजतो आहे.. बघा तिच्या या चित्रपटातीला 'ढोलिडा' चक्क पॅरिसमध्ये आयफेल टॉवरसमोर (Eiffel tower, Paris) रंगला आहे.. ...
Fitness Tips: शरीरावरचे अतिरिक्त फॅट्स बर्न (fats burn) करून स्लिम ट्रिम व्हायचंय, मग आलिया भटसारखे वीरभद्रासन (weight loss tips) करा.. बघा हे आसन कसं करायचं आणि त्याचे इतर फायदे कोणते.. ...