लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
बिग बींसह रणबीर कपूर ते माधुरी दीक्षित, अयोध्येत पोहोचले बॉलिवूडकर; पारंपरिक लूकने वेधलं लक्ष - Marathi News | Bollywood actors from Amitabh Bachchan to Madhuri Dixit seen in traditional looks left for Ayodhya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बींसह रणबीर कपूर ते माधुरी दीक्षित, अयोध्येत पोहोचले बॉलिवूडकर; पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

मुंबईतून निघताना कलीना विमानतळावर त्यांची झलक पाहायला मिळाली. ...

इंटिमेट सीन करताना घाबरला होता रणबीर कपूर, म्हणाला, 'आलियासोबत प्रत्येक सीनआधी...' - Marathi News | Ranbir Kapoor reveals he was scared to do scenes in Animal used to discuss every scene with wife Alia Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंटिमेट सीन करताना घाबरला होता रणबीर कपूर, म्हणाला, 'आलियासोबत प्रत्येक सीनआधी...'

रणबीर कपूरला कशी मिळाली पत्नीची मदत? ...

'अ‍ॅनिमल'च्या यशानंतर रणबीर कपूरचा भाव वधारला! मानधनात रणवीर सिंगलाही टाकलं मागे - Marathi News | Ranbir Kapoor's fees increased after the success of 'Animal'! Ranveer Singh was also left behind in remuneration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अ‍ॅनिमल'च्या यशानंतर रणबीर कपूरचा भाव वधारला! मानधनात रणवीर सिंगलाही टाकलं मागे

Ranbir Kapoor : 'अ‍ॅनिमल'च्या यशानंतर रणबीर कपूरने त्याच्या मानधनात चांगलीच वाढ केली आहे. ...

सासू सूनेचं बिनसलं? सोशल मीडियावर सुरु झाला कोल्ड वॉर; आलियाच्या पोस्टनंतर चर्चेला उधाण - Marathi News | alia bhatt and neetu kapoor cold war on social media after actress posts something cryptic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सासू सूनेचं बिनसलं? सोशल मीडियावर सुरु झाला कोल्ड वॉर; आलियाच्या पोस्टनंतर चर्चेला उधाण

सोशल मीडियावर सासू सूनेमधील भांडणाची चर्चा सुरु झाली आहे.  ...

फक्त 'या' कारणामुळे माझे आलिया आणि तिच्या आईशी वाद होतात..नीतू कपूर सांगतात सुनेविषयी - Marathi News | Coffee with Karan season 8: Neetu Kapoor explains about her mini battle with Alia Bhatt and Soni Rajdan | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त 'या' कारणामुळे माझे आलिया आणि तिच्या आईशी वाद होतात..नीतू कपूर सांगतात सुनेविषयी

Relation Between Alia Bhatt and Neetu Kapoor: सूनबाई आलिया भट हिच्यासोबत नेमक्या कोणत्या गोष्टीवरून वाद होतात, याचा खुलासा नुकताच नीतू कपूर यांनी केला आहे (Coffee with Karan season 8). ...

'कॉफी विथ करण'मध्ये आलियाची हुबेहूब नक्कल करत नीतू कपूर यांनी सांगितला खास किस्सा! - Marathi News | 'Koffee With Karan' Season 8: Neetu Singh spoke about Ranbir Kapoor and Alia Bhatt's daughter Raha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कॉफी विथ करण'मध्ये आलियाची हुबेहूब नक्कल करत नीतू कपूर यांनी सांगितला खास किस्सा!

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर आणि झीनत अमान या जोडीने 'कॉफी विथ करण सीझन 8' मध्ये हजेरी लावली. ...

'ॲनिमल'च्या पार्टीत आलिया भटच्याच ड्रेसची चर्चा, कारण तिने घातलेल्या ड्रेसची किंमत होती चक्क.... - Marathi News | Alia Bhat's blue satin long midi dress in Animal's success party was worth Rs. 1.5 lakh | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'ॲनिमल'च्या पार्टीत आलिया भटच्याच ड्रेसची चर्चा, कारण तिने घातलेल्या ड्रेसची किंमत होती चक्क....

Alia Bhat's Glamorous Look In Animal's Success Party: ॲनिमल चित्रपटाच्या यशानिमित्त झालेल्या दिमाखदार पार्टीमध्ये आलिया भटची आणि तिच्या ग्लॅमरस ड्रेसचीच सर्वाधिक चर्चा होती... ...

रणबीर कपूर-आलिया भटला मिळालं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण, Photo व्हायरल - Marathi News | Ranbir Kapoor-Alia Bhatt got Ram Mandir pranpratistha ceremony invitation photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर-आलिया भटला मिळालं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण, Photo व्हायरल

रणबीर कपूर आगामी 'रामायण' सिनेमात श्रीरामाच्या भूमिकेत झळकणार आहे. ...