लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री पुन्हा आली चर्चेत; महागड्या चप्पलांची होतेय चर्चा - Marathi News | Alia Bhatt is back in the limelight; There was talk of expensive slippers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री पुन्हा आली चर्चेत; महागड्या चप्पलांची होतेय चर्चा

अभिनेत्री आलिया भट्ट ही कायम तिचे आऊटफिट, फुटविअर आणि फॅशन सेंस यांच्याबाबतीत प्रयोग करत असते. तिला तिने केलेल्या या फॅशनमुळे चाहत्यांचे लाइक्सही मिळतात. ...

 आलिया भटसोबत बायोपिक बनवणार भन्साळी; ही असेल स्टोरी - Marathi News | sanjay leela bhansali will not start inshallah film with other actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : आलिया भटसोबत बायोपिक बनवणार भन्साळी; ही असेल स्टोरी

‘इंशाअल्लाह’ बंद झाला असला तरी आलिया भटसोबत एक नवा चित्रपट बनवण्याची मात्र त्यांची योजना आहे. ...

महेश भट यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर झाले व्हायरल, मात्र पूजा भटने सांगितले सत्य - Marathi News | Mahesh Bhatt Death Rumours Pooja Bhatt Share A Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश भट यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर झाले व्हायरल, मात्र पूजा भटने सांगितले सत्य

महेश भट यांचे हृदयविकाराचा झटक्यामुळे निधन झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर खूप व्हायरल होत होते. ...

व्हायरल होत आहेत या क्यूट कपलचे फोटो, येथे घेत आहेत सुट्टीचा आनंद - Marathi News | alia bhatt and ranbir kapoor vacation in kenya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्हायरल होत आहेत या क्यूट कपलचे फोटो, येथे घेत आहेत सुट्टीचा आनंद

आपल्या बिझी शेड्यूलमधून एकमेकांसोबत वेळ घालवण्याची एकही संधी हे कपल गमावत नाहीत. ...

आलिया-रणबीर अडकणार लग्नबंधनात, हा फोटो देतोय त्याचे संकेत? - Marathi News | Alia bhatt and ranbir kapoor fakewedding photo viral? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया-रणबीर अडकणार लग्नबंधनात, हा फोटो देतोय त्याचे संकेत?

आलिया भट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून इंडस्ट्रीत रंगली आहे. ...

अंबानींच्या घरी गणपती सेलिब्रेशन, सर्वांच्या नजरा आलिया-रणबीरवर, पाहा फोटो - Marathi News | bollywood celebs at ambani ganpati celebration rekha amitabh ranbir alia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंबानींच्या घरी गणपती सेलिब्रेशन, सर्वांच्या नजरा आलिया-रणबीरवर, पाहा फोटो

सोमवारी मुकेश अंबानी यांच्या घरी गणेशाची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. ...

आलिया भटवर भडकली पाकिस्तानी अभिनेत्री, केला हा आरोप - Marathi News | Pakistani actress Mehwish Hayat claims Alia Bhatt's 'Prada' song is copied from 'Gore Rang Ka Zamana' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटवर भडकली पाकिस्तानी अभिनेत्री, केला हा आरोप

आलिया भटच्या पराडा साँग या गाण्यावरून आता एक वाद निर्माण झाला आहे. ...

आलिया भटने लव्हचा सिग्नल दिल्यावर प्रेमात पडला 'हा' क्रिकेटपटू - Marathi News | 'A' cricketer fell in love with Alia Bhatt's after she given signal of love | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आलिया भटने लव्हचा सिग्नल दिल्यावर प्रेमात पडला 'हा' क्रिकेटपटू

आलियाने एका क्रिकेटपटूला लव्ह सिग्नल दिल्याची चर्चा आहे. तिच्या या सिग्नलवर या क्रिकेटपटूही प्रेमात पडल्याचे पाहायला मिळत आहे. ...