lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अॅलिस्टर कुक

अॅलिस्टर कुक

Alastair cook, Latest Marathi News

"सर्वात आधी 'या' खेळाडूला संघातून बाहेर हाकला", पराभवानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार संतापला! - Marathi News | former England Captain Alistair Cook says Jonny Bairstow should be removed from England Squad for 4th Test Against Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सर्वात आधी 'या' खेळाडूला संघातून बाहेर हाकला", पराभवानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार संतापला!

पहिली कसोटी जिंकल्यानंतर इंग्लंडने पुढील दोनही कसोटी सामने गमावले. त्यामुळे आता वाईट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर टीकास्त्र सोडले जात आहे. ...

१५ हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा, ३८ शतकं! इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूची अचानक निवृत्ती - Marathi News | Alastair Cook is retired from all forms of Cricket; 12472 runs, 33 Hundreds in Tests, 3204 runs, 5 Hundreds in ODIs, 26643 runs, 74 Hundreds in First Class | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१५ हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा, ३८ शतकं! इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूची अचानक निवृत्ती

२० वर्षांच्या कारकिर्दीत त्याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटसह एकूण ५६२ सामने खेळले आणि ३४,०४५ धावा केल्या.   ...

अ‍ॅलेस्टर कूक नाही, तर 'सर' अ‍ॅलेस्टर कूक; 2007 नंतर इंग्लंडच्या खेळाडूला प्रथमच मिळाला मान - Marathi News | Alastair Cook becomes 1st English player to attain knighthood since 2007 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अ‍ॅलेस्टर कूक नाही, तर 'सर' अ‍ॅलेस्टर कूक; 2007 नंतर इंग्लंडच्या खेळाडूला प्रथमच मिळाला मान

इंग्लंडचा माजी कर्णधार अ‍ॅलेस्टर कूकचा मंगळवारी विशेष सन्मान करण्यात आला ...

अॅलिस्टर कुक... जिंकलंस मित्रा - Marathi News | Alastair Cook... you won many hearts my friend | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अॅलिस्टर कुक... जिंकलंस मित्रा

क्रिकेट चाहत्यांना अवीट आनंद देणाऱ्या जंटलमन कुकला एक अनावृत पत्र ...

India vs England 5th Test: ३३ शतकं, ३३ बिअर... 'कॅप्टन कुक'ला कूsssल भेट - Marathi News | India vs England 5th Test: 33 centuries, 33 beers, Alastair Cook gets a special farewell gift | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 5th Test: ३३ शतकं, ३३ बिअर... 'कॅप्टन कुक'ला कूsssल भेट

India vs England 5th Test: इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने कारकिर्दीच्या अखेरच्या कसोटी सामन्यात खणखणीत शतक झळकावले. त्याच्या 147 आणि कर्णधार जो रूटच्या 125 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने पाचव्या कसोटीत इंग्लंडसमोर 464 धावांचे उभे केले. ...

सुरूवात अन् शेवटही शतकानं - Marathi News | cricket career start and end with century | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सुरूवात अन् शेवटही शतकानं

India vs England Test: संगकाराला पिछाडीवर टाकत कुक पाचव्या स्थानी - Marathi News | India vs England Test: Alastair Cook Ranking fifth behind Sangakkara | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: संगकाराला पिछाडीवर टाकत कुक पाचव्या स्थानी

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कुकने पाचवा क्रमांक पटकावला आहे. ...

India vs England Test: पहिल्या आणि अखेरच्या सामन्यात शतक झळकावणारा कुक पाचवा - Marathi News | India vs England Test: Cook is fifth cricketer, who scored century in the first and final match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: पहिल्या आणि अखेरच्या सामन्यात शतक झळकावणारा कुक पाचवा

अशी चमकदार कामगिरी करणारा कुक हा इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. ...