अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे. Read More
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेला भारतात खूप महत्त्व आहे. यादिवशी विशेषत्वाने सोने-चांदी आणि हिऱ्यांचे दागिने खरेदीला प्राधान्य दिल्या जाते. अक्षयतृतीयेला दागिने खरेदी केल्यास घरात समृद्धी येते, असे मानण्यात येते. यामुळेच बुधवारी अक्षयत ...
- प्रा.डॉ.उषा सावंतअहिराणी भाषिक परिसरात अक्षयतृतीयेला गौराईची पूजा करतात. चैत्र महिन्याच्या चावदसला (चतुर्दशी) खान्देशात ग्रामीण भागात घरोघरी गौर मांडली जाते. सासुरवाशिणी या उत्सवाला माहेरी येतात. अहिराणीत गौराईला गवराई म्हणतात. गौराई पार्वतीचे रूप ...
शरदकुमार बन्सी / आॅनलाइन लोकमतधरणगाव, जि. जळगाव, दि. १८ - धरणाव येथील सावता माळी समाज सुधारणा मंडळ संचलित रामलीला मंडळ गेल्या ८२ वर्षांपासून वाल्मीकी रामायणाचा आध्यात्मिक जागर करीत आहे. मोठा माळी वाड्यातील अल्पशिक्षित शेतकरी व शेतमजूर या रामायणाचे स ...